Browsing Tag

Mumdhwa Police station

Pune crime News : वॉकिंग करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - वॉकिंग करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने हिसकावून चोरुन नेले. हि घटना शुक्रवारी ( दि.18) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास रेणूका माता मंदिर केशवनगर, पुणे येथे घडली.याप्रकरणी 48 वर्षीय महिलेने…