Browsing Tag

municipal administration

Wakad TDR : कथित टीडीआर घोटाळ्याविरोधातील संभाजी ब्रिगेडच्या साखळी उपोषणाला अडीच महिने पूर्ण

एमपीसी न्यूज - उन्हाची वाढती तीव्रता.. उदासीन प्रशासन.. निवडणुकांच्या कामाचे (Wakad TDR)निमित्त करत कथित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी कारवाई बाबत महापालिका प्रशासन ढिम्मच दिसत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई…

Pimpri : मंत्रालयावरून उडी मारणाऱ्या वडापाव विक्रेत्यांस सर्वतोपरी सहकार्य करणार – नखाते

एमपीसी न्यूज - बोरिवली परिसरातील वडापावच्या गाडीवर कारवाई झाल्यानंतर महापालिका प्रशासन  एक वर्षापासून (Pimpri )जाणीवपूर्वक त्रास देत असून  गाडी परत दिली जात नव्हती म्हणून वडापाव विक्रेते ॲडविन बंगेरा  यांनी 18  मार्च रोजी मंत्रालयात जाळीवर…

Chinchwad : चिंचवडमध्ये 500 कोटींची कामे सुरू, शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी (Chinchwad)चिंचवड विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा पोहोचवण्यासाठी पुढाकार घेत महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.त्यानुसार वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी,…

PCMC : यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाईला मुहूर्त मिळेना, स्वीपर मशिन धूळखात

एमपीसी न्यूज - परदेशातून अत्याधुनिक वाहने येऊन दोन महिने (PCMC)झाले तरी, पिंपरी चिंचवड शहरातील 18 मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या मोठ्या रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने (रोड स्वीपर मशिन) साफसफाईला मुहूर्त मिळत नाही. उद्घाटनासाठी नेत्यांची…

Pune : जंगली महाराज रस्त्यावर महापालिका प्रशासन करणार कोट्यवधी रुपयांची उधळण

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील सुस्थितीत असलेल्या आणि गेल्या (Pune)काही वर्षांपूर्वीच पुनर्रचना केलेल्या जंगलीमहाराज रस्त्याच्या दुरुस्तीचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आहे. या रस्त्यावर एक खड्डाही नसताना दुरुस्तीसाठी दोन कोटींचा खर्च केला…

Pune : कोजागिरीनिमीत्त आज पुण्यातील उद्याने राहणार मध्यरात्रीपर्यंत खुली

एमपीसी न्यूज - कोजागरी पौर्णिमेनिमित्त शहरातील उद्यानांची वेळ (Pune) वाढविण्यात आली असून, मध्यरात्री बारापर्यंत ती नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. आज (शनिवारी) पहाटे 6 ते 11 आणि सायंकाळी साडेचार ते मध्यरात्री 12 अशी उद्यानांची वेळ असेल, अशी…

Pimpri : राडारोडा रस्त्यावर टाकणा-या बिल्डरवरील कारवाईस पालिका प्रशासनाची टाळाटाळ

एमपीसी न्यूज - अजमेरा मासळूकर कॉलनीतील एका इमारतीचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) केला जात (Pimpri) असून बांधकामाचा राडारोडा, खडी सार्वजनिक रस्त्यावर टाकण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार करुनही…

PCMC : रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा; महापालिका आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज - पावसामुळे विविध प्रवाहातून (PCMC) थेट नदीपात्रात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठया प्रमाणावर वाढ झाल्यास आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते, या पार्श्वभूमीवर कोणतीही जिवीत अथवा वित्त हानी होऊ नये यासाठी महापालिकेच्या…

Pimpri : पवनामाई फेसाळली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Pimpri) शहरातून वाहणारी पवना नदीतील पाण्यावर फेस तरंगत असून नदी फेसाळली आहे. बंधाऱ्यावर कपडे धुतले जात असल्याचे सांगत महापालिका प्रशासन हात झटकत आहे.शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात.…

Chikhali : चिखली-तळवडेच्या ‘कनेक्टिव्हीटी’ला मिळणार चालना!

एमपीसी न्यूज - टाळगाव चिखली आणि (Chikhali) तळवडे परिसरातील अंतर्गत रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत. मुख्य रस्त्यांना जोडणारे रस्ते सुसज्ज करुन वाहतूक सक्षम करावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका…