Browsing Tag

Municipal Corporation pays

Pune News : महापालिकेकडून 3700 रुग्णांचे 16 कोटींचे बिल अदा !

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्ग झाल्यानंतर उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या तब्बल 3 हजार 700 रुग्णांचे बिल महापालिकेने भरले आहे. तब्बल 16 कोटी 10 लाख रुपयांचे बिल पालिकेने विविध रुग्णालयांना अदा केले आहे. यामुळे पुणेकरांना…