Browsing Tag

municipal corporation

PCMC : महापालिकेत दोन मुख्य अभियंता पदाची निर्मिती!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिका प्रशासनातील कामकाजामध्ये सुसूत्रता आणि गतीमानता यावी. याकरिता महापालिका अस्थापनेवरील अभियांत्रिकी विभागाच्या आकृतीबंधानुसार मुख्य अभियंता- १ व मुख्य अभियंता- २ अशा पदांना राज्याच्या नगर विकास…

PCMC : अधिकारी, कर्मचा-यांसाठी वाय-फाय सुविधा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (PCMC) स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या विविध कार्यालयांना वाय–फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याकरीता आवश्यक यंत्रणा महापालिकेच्या कार्यालयांमध्ये उभारण्यात आली आहे. सद्यस्थितीत महानगरपालिका…

Pimpri : पाणीपट्टीची चक्क 60 कोटींची थकबाकी; पालिका कशी करणार वसूल?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात (Pimpri) एक लाख 75 हजार मिळकतींना अधिकृत नळजोड महापालिकेकडून दिले आहेत. पाणीपट्टी वसुली होताना दिसत नाही. सद्यः स्थितीत 60 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे. औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये सहा लाख दोन…

Pimpri : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे लागली पवनामाईची वाट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली पवना नदी रविवारी (दि. 16) पुन्हा फेसाळली. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नदी सुधार प्रकल्प हाती घेतले आहेत. तर दुसरीकडे महापालिकेचे ढिम्म प्रशासन नदी सुधार बाबत कुठलीही…

PCMC : उपयोगकर्ता शुल्काची २०१९ ऐवजी २०२३ पासून अंमलबजावणी?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतधारकांवर लादलेल्या उपयोगकर्ता शुल्काच्या दंडातून (शास्ती) सुटका होणार आहे. महापालिका प्रशासनाने २०१९ पासून ऐवजी एप्रिल- २०२३ पासून करवसुलीची अंमलबजावणी करण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव राज्य…

Pimpri : करसंवादात प्रश्नांचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा

एमपीसी न्यूज - करदात्यांच्या मालमत्ताकराबाबत शंका, प्रश्न व अडचणींचा निपटारा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांशी 'करसंवाद' सुरू केला. महिन्याच्या (Pimpri) प्रत्येक चौथ्या शनिवारी होणारा करसंवाद शनिवारी (दि. 17) पार पडला.…

Pimpri : हातगाड्यांवरील भोंग्याबाबत धोरण आखा – मीनल यादव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri) पथारी, हातगाडी विक्रेत्यांच्या टपऱ्यावरील भोंग्याबाबत धोरण आखण्याची मागणी माजी नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले…

PCMC : 39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत, जप्तीची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 31 मार्च 2023 अखेर 50 हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ता महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या रडारवर आल्या आहेत. 39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत आहे.…

PCMC : बक्षीसाची रक्कम दोनवेळा मिळालेल्या 250 पैकी 107 विद्यार्थ्यांनी पैसे केले परत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) समाज विकास विभागाकडून दोनवेळा मिळालेल्या बक्षीसाचे दहावी, बारावीच्या 250 पैकी 107 गुणवंत विद्यार्थ्यांनी डबल मिळालेले पैसे महापालिकेला परत केले आहेत. 143 विद्यार्थ्यांकडून पैसे परत घेण्याची…

PCMC :  गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेतील तफावत पूर्ववत करा

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC)  समाजविकास विभागाच्या वतीने कल्याणकारी योजनेअंतर्गत दहावी आणि बारावीच्या वेगवेगळ्या बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना वेगवेगळी शिष्यवृत्ती म्हणून प्रोत्साहनपर बक्षिस रक्कम दिली जात आहे.…