Browsing Tag

municipal corporation

Nigdi: पोलिसात तक्रार केल्याने पालिकेच्या कंत्राटदाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून महापालिकेच्या(Nigdi) कंत्राटदाराला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 18) सकाळी सव्वा आठ वाजता ओटास्कीम निगडी येथे घडली.नफीस सलीम शेख (वय 42, रा. ओटास्कीम, निगडी) असे मारहाण…

PCMC : महापालिका अर्धवेळ 65 तज्ज्ञ डॉक्टर घेणार

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या वतीने नागरी आरोग्य (PCMC)अभियान अंतर्गत महापालिका दवाखान्यांमध्ये (पॉलिक्लिनिक) 65 तज्ज्ञ डॉक्टर अर्धवेळ भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.फिजिशियन - 9, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ - 9, बालरोगतज्ज्ञ…

Pimpri : पिंपरी ते दापोडी मेट्रो मार्गावर महापालिका लावणार सहा कोटींचे दिवे

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते दापोडी या मार्गावर मेट्रो धावत असून (Pimpri) या मार्गिकेखाली महापालिका एक हजार खांबांवर सुशोभीत दिवे लावणार आहे. त्यासाठी तब्बल 6 कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. या खर्चास आयुक्त शेखर सिंह…

Pimpri : पुलाचे काम संथगतीने, ठेकेदारावर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरीगाव व पिंपळे सौदागर या (Pimpri)भागांना जोडणाऱ्या पवना नदीवरील समांतर पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. पुलाच्या कामाची मुदत संपून वर्ष लोटले तरी, पूल तयार होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.त्यामुळे…

Chakan : चाकण भागात महानगरपालिका ही काळाची गरज – राजेश अगरवाल

एमपीसी न्यूज - चाकण मधील सर्व  वाडया, वस्ती व जवळ पास ची गावे मिळून ( Chakan ) महानगरपालिका झाली पाहिजे. अन्यथा ह्या भागाचे बकाली करण दिवसेंदिवस वाढत जातील, असे मत सामाजीक कार्यकर्ते राजेश अगरवाल यांनी व्यक्त केले आहे.यासंदर्भात राजेश…

PCMC TDR : टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करा; आम आदमी पार्टीची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कोट्यवधी रुपयांच्या(PCMC TDR) कथित हस्तांतरित विकास हक्क (ॲम्युनिटी टीडीआर) घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी आम आदमी पार्टीने आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केली.आपचे शहराध्यक्ष चेतन…

Pune : पुणे महापालिका क्षेत्रातील विनापरवाना अनधिकृत बांधकामे रोखणार; मंत्री उदय सामंत यांची…

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिका हद्दीत 2017 मध्ये 11 गावांचा(Pune) समावेश झाला. तर 2021 मध्ये 23 गावे नव्याने समाविष्ट झाली आहेत. या क्षेत्रामध्ये नव्याने विनापरवाना अनधिकृत बांधकामे होणार नाहीत, याची दक्षता घेऊन अशी बांधकामे होतानाच ती…

Pune : शहरातील वाढती अतिक्रमणे तातडीने काढा – संदीप खर्डेकर

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील वाढती अतिक्रमणे तातडीने काढण्यात (Pune) यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी मनपा आयुक्तांकडे केली. मनपा प्रशासनाने अनेक ठिकाणी अतिक्रमणाविरुद्ध कारवाई सुरु केल्यावर पुणेकरांनी सुटकेचा निःश्वास…

Pune : महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील कर्मचारी कायमस्वरूपी रुजू होण्याच्या प्रस्तावाला मान्यता

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिका एकवट मानधनावरील सेवकांना मनपामध्ये (Pune) कायमस्वरूपी रुजू होण्यासाठीचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. अखेर या…

Pimpri : महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

एमपीसी न्यूज : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या (Pimpri) पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकामधील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त…