Browsing Tag

Municipal employees

PCMC : महापालिका कर्मचाऱ्यांची  धन्वंतरी याेजना बंद, विमा पाॅलिसी लागू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी सुरू ( PCMC) असलेली धन्वंतरी याेजना बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी  विमा पाॅलिसी लागू केली असून  विमा कंपनीच्या खात्यात 27 काेटी 73 लाख रूपये वर्गही करण्यात आले आहेत.…

PCMC : महापालिका कर्मचाऱ्यांच्या होणार अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विभाग प्रमुखांच्या (PCMC) खांदेपालटानंतर आता कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या मे महिन्याच्या सुरूवातीला केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले अधिकारी,…

Pimpri News : महापालिका कर्मचाऱ्यांची टंगळमंगळ; प्रशासनाची कबुली

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी हजेरी पत्रकावर (Pimpri News) स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करत आहेत. विभागप्रमुखांचे नियंत्रण नसल्याने कर्मचारी वेळेत जागेवर आसनस्थ होत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस…

PCMC News : कार्यालयीन वेळेत ‘टाईमपास’ करणा-या महापालिका कर्मचा-यांवर आता राहणार…

एमपीसी न्यूज - कार्यालयीन वेळेत टाईमपास करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) अधिकारी, कर्मचा-यांवर आता 'वॉच' राहणार आहे. विभागात काम न करता इतरत्र फिरणा-या कर्मचा-यांची तपासणी करुन त्यांच्यावरील कारवाईसाठी सहाय्यक आयुक्तांच्या…

Thergaon News : थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन

एमपीसी न्यूज - थेरगाव सोशल फाऊंडेशन तर्फे दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी फराळासोबत ज्येष्ठ नागरिक, राजकीय मान्यवर, पोलीस कर्मचारी, डॅाक्टर, पालिका कर्मचारी, सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या भेटीसाठी व गप्पांची…

pimpri: राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिका कर्मचार्‍यांचे दोन टप्प्यात वेतन

एमपीसी न्यूज - राज्य सरकारच्या आदेशानुसारच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचार्‍यांचे वेतन दोन टप्प्यात दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात श्रेणी 'अ' आणि 'ब'च्या कर्मचार्‍यांना 50 टक्के, 'क' श्रेणी कर्मचा-यांचे 75 टक्के वेतन अदा केले जाणार…

Pune : महापालिकेचे कर्मचारी काहीही करीत नाही, येतात आणि हप्ते घेऊन जातात -डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेला उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक पर्याय आहेत. पण, महापालिका कर्मचारी काहीही करीत नाही, येतात आणि हप्ते घेऊन जातात, अशा शब्दांत माजी उपमहापौर, नगरसेवक डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी घरचा आहेर दिला.पुणे महापालिकेत…

Pimpri: ‘एलजीएस’, ‘एलएसजीडी’ कोर्स उत्तीर्ण झालेल्या महापालिका कर्मचा-यांना…

एमपीसी न्यूज - स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी उपयुक्त ठरणारे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा (एलएसजीडी) आणि 'एलजीएस' हे कोर्स पूर्ण झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 15 लिपिकांना वेतनवाढ मिळाली आहे. 'एलजीएस'…

Pimpri: सातवा वेतन आयोग लागू करुन महापालिका कर्मचा-यांना नवीन वर्षाची भेट देणार -अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. हा प्रश्न आम्हीच सोडविणार आहोत. त्यामध्ये मी स्वत: लक्ष घातले आहे. सर्वस्व पणाला लावून महापालिका कर्मचा-यांना नवीन वर्षाची भेट देणार असल्याचे,…