Browsing Tag

Municipal Roads Department Head V. G. Kulkarni

Pune News : कात्रज कोंढवा रस्त्यासाठी पुन्हा सल्लागार नेमण्यासाठी जाहिरात !

काम सुरू झाल्यानंतर सल्लागाराची जाहीरात काढल्याने शंका उपस्थित केल्या जात आहेत. कात्रज कोंढवा रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासनाने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.