Browsing Tag

Municipal short film and song competition under Swachhta Abhiyan

Pimpri News : स्वच्छता अभियान अंतर्गत पालिकेची शाॅर्टफिल्म व गीत स्पर्धा 

एमपीसी न्यूज - भारत स्वच्छता अभियान  अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शाॅर्टफिल्म व गीत (जिंगल) स्पर्धेचे आयोजन केले आहे. सर्व वयोगटातील स्पर्धेकांसाठी हि स्पर्धा खुली असून, 15 नोव्हेंबर पर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. …