BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

municipal

Pune : महापालिकेची सायकल योजना गुंडाळली!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली सायकल योजना आता गुंडाळल्यातच जमा आहे. सायकल याेजनेसाठी अंदाजपत्रकातील तरतुदीचे वर्गीकरण करण्याचे प्रस्ताव स्थायी समितीसमाेर येत आहेत.प्रदूषण कमी करण्यासााठी सायकलचा वापर…

Pune : वाढत्या लोकसंख्याप्रमाणे पुणेकरांना 17.50 टीएमसी पाणी मिळावे -महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा

एमपीसी न्यूज - वाढत्या लोकसंख्या प्रमाणात पुणेकरांना सुमारे 11.50 टीएमसी पाणी कमी पडत आहे. त्यामुळे 17. 50 टीएमसी पाणी मिळावे, अशी चर्चा महापालिका सर्वसाधारण सभेत आज करण्यात आली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात 11.50 टीएमसी पाणी…

Pimpri: महापालिकेतील कर्मचा-यांना सुट्टी दिवशीच्या कामाचा मिळेना पगार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सार्वजनिक सुट्टी दिवशीही काम केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांचा सुट्ट्याचा पगार अदा करण्यात आला नाही. त्याबाबत कर्मचा-यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विभागप्रमुखांनी तत्काळ कर्मचा-यांच्या…

Pimpri: महापालिकेच्या ‘स्वच्छता अभियान’ स्पर्धेत ओटास्कीममधील रुग्णालय प्रथम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र/भारत अभियान (नागरी) प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छता स्पर्धेत (प्रथम लीग) निगडी, ओटास्कीममधील रुग्णालयाचा प्रथम क्रमांक आला आहे.…

Pune : महापालिकेच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर लवकरच हातोडा पडणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका हद्दीतील आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गांवामधील बहुमजली अनधिकृत बांधकामे हायरीच जॉ-क्रशर, माऊटेड, एसकॅव्हेटर या मशिनरीच्या सहाय्याने पाडण्याची निवीदा स्थायी समितीने मंजुर केली आहे. त्यामुळे पालिकेच्या हद्दीतील…

Pimpri: आपत्ती व्यवस्थापन; महापालिका-पोलीस अधिका-यांचा व्हॉटस्‌अप ग्रुप

एमपीसी न्यूज - पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वांनी सज्ज रहावे. मेट्रोच्या कामाचा राडारोडा टाकला जात असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, कामाच्या ठिकाणचा राडारोडा हटविण्यात यावा,…