Browsing Tag

municipal

Pune : महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार नोंदणी कार्यपद्धती रद्द!

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या दक्षता विभागाकडील ठेकेदार कार्यपद्धती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रद्द केली आहे. तसा आदेश आज आयुक्तांनी जाहीर करून मातब्बर ठेकेदारांना दणका दिला आहे.पुणे महापालिकेच्या पायाभूत सुविधा, विकास…

Pimpri: ‘आम्ही तुमची काळजी घेत आहोत, तुम्ही स्वतःची काळजी घ्या’; महापालिकेच्या सफाई…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वच्छता ही महत्त्वाची आहे. नागरिक आपल्या घरी असताना महापालिका, कंत्राटी असे पाच हजार स्वछता कर्मचारी मात्र आपल्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र काम करत आहेत. आपली काळजी घेत आहेत. दररोजचा…

Pune : ‘कोरोना’ला पुणेकरांनी घाबरू नये -महापौर; महापालिकेचा आता जनजागृतीवर भर

एमपीसी न्यूज - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज असताना सर्व शक्यतांवर विचार करत महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यात केलेली तयारी, प्रतिबंधात्मक साहित्यांची उपलब्धता आणि जनजागृती यावर सविस्तरपणे चर्चा झाली. शिवाय…

Pimpri: ‘परदेशातून आला म्हणजे कोरोनाचा रोगी होत नाही, सोसायटीतील प्रवेशापासून रोखू नका’;…

एमपीसी न्यूज - केवळ परदेशातून नागरिक आला म्हणजे तो कोरोनाचा रोगी होत नाही. कोरोना बाधित देशातून शहरात आलेल्या नागरिकामध्ये लक्षणे दिसल्यास आयसोलेशन केले जात आहे. पण, लक्षणे नसतील तर चुकीच्या पद्धतीने त्यांना सोसायटीमध्ये प्रवेशापासून…

Pimpri: सरकारने महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावीच; भाजप आमदाराचे खुले आव्हान

एमपीसी न्यूज - राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभाराची चौकशी करावी. भाजपच्या तीन वर्षातील कार्यकाळातील कारभाराची चौकशी करावीच, असे खुले आव्हान भाजपचे माजी शहराध्यक्ष…

Pimpri: पवनामाई प्रदुषित करणा-या महापालिका प्रशासनावर कारवाई करा; खासदार श्रीरंग बारणे यांची…

एमपीसी न्यूज - शहरातून वाहणाऱ्या पवना नदीची अवस्था नाल्या सारखी झाली आहे. महापालिकेचे नागरीवस्तीतील मैलामिश्रीत पाणी थेट नदीत जात असल्याने पात्राला गटारीचे स्वरूप आले आहे. नदीपात्र स्वच्छ रहावे, मैलामिश्रीत सांडपाणी नदीपात्रात जावू नये.…

Pimpri: महापालिकेतील आरोग्य निरीक्षकांचा ‘ड्रेसकोड’ चेंज!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य निरीक्षक आणि मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या ’ड्रेसकोड’मध्ये बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्वी देण्यात येत असलेल्या खाकी रंगाच्या पँटसोबत निळ्या रंगाच्या शर्टऐवजी आता खाकी…

Pune : पुण्यात शिवसेना, काँगेसच्या कार्यकर्त्यांनाही हवाय सत्तेचा लाभ!

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडून आले आहेत. तर, याच पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार झाले आहेत. त्यांच्या जोडीला कॅबिनेट मंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आहेत. पालकमंत्री म्हणून अजित पवार…

Pimpri: ‘एलजीएस’, ‘एलएसजीडी’ कोर्स उत्तीर्ण झालेल्या महापालिका कर्मचा-यांना…

एमपीसी न्यूज - स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी उपयुक्त ठरणारे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट डिप्लोमा (एलएसजीडी) आणि 'एलजीएस' हे कोर्स पूर्ण झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 15 लिपिकांना वेतनवाढ मिळाली आहे. 'एलजीएस'…

Pimpri: महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख आज (मंगळवारी) सेवानिवृत्त झाले. त्यांच्यासह 22 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.माहे डिसेंबर 2019 अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या तसेच स्वेच्छा…