Browsing Tag

municipality

Nigdi : बांधकाम पूर्णत्वाचा दाखला नसताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे दालन सुरु, पालिकेकडून नोटीस

एमपीसी न्यूज - इमारतीचे बांधकाम अर्धवट असताना आणि बांधकाम पूर्णत्वाचा (Nigdi)दाखला नसतानाही निगडी प्राधिकरणात 'पीएनजी ज्वेलर्स'तर्फे नवीन दालन सुरू करण्यात आले आहे. यावर सोशल मिडीयातून प्रतिक्रिया उमटल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम परवानगी…

PCMC : शहरात कर कक्षेत नसलेल्या अडीच लाख मालमत्ता?अर्थसंकल्पातून माहिती

एमपीसी न्यूज - महापालिका हद्दीत सर्वंकष मालमत्ता सर्व्हेक्षणाचे (PCMC)काम हाती घेण्यात आले असून आतापर्यंत 5 लाख 47 हजार 545  मालमत्तांना क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामध्ये 1 लाख 62 हजार 328 आकारणी न झालेल्या मालमत्ता आढळून…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागरमध्ये  ‘डाॅग पार्क’

एमपीसी न्यूज -  शहरातील अनेक उच्चभ्रू सोसायटीत पाळीव श्वानांची (Pimple Saudagar)संख्या वाढत चालली आहे.  श्वानांना देखील एखादे पार्क असावे म्हणून महापालिकेने पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात पाऊन एकरात सर्व सोयी-सुविधा असलेले डॉग पार्क तयार…

Pimpri : “जल्लोष शिक्षणाचा” उपक्रमामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता…

एमपीसी न्यूज -  महापालिका शाळांमध्ये झालेले वैविध्यपूर्ण बदल, (Pimpri)महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध महत्वाकांक्षी उपक्रम आणि आदर्श शिक्षक यामुळे महापालिका शाळांचे चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे.जल्लोष शिक्षणाचा या…

Alandi : गेल्या सात ते आठ दिवसांपासून आळंदीत अवेळी पाणीपुरवठा ;शहरातील दिवसाआड पाणीपुरवठयाला चार…

एमपीसी न्यूज - इंद्रायणी काठच्या गावातील मैलामिश्रित व (Alandi )रासायनिक मिश्रित पाणी या मुळे इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढी झाली. आळंदी येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे प्रदूषित पाणी शुद्ध करताना जास्त वेळ जात होता.शहरातील टाक्या…

Pimpri : स्मार्ट सिटीतील स्वच्छतागृहे ‘अस्वच्छ’!

एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी असा गवगवा केला जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri )चिखली परिसरातील स्वच्छतागृहे ‘अस्वच्छ’ आहेत. महापालिकेच्या जनसंवाद सभेत या संदर्भातील मागणी वारंवार करण्यात आली. तरीही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत…

Pimpri : नाट्यगृहांतील तारखांचे आरक्षण आणि प्रस्तावित भाडेवाढ धोरणाबाबत फेरविचार करा – अमित…

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंंचवड शहर महापालिकेच्या (Pimpri) अखत्यारीत येणाऱ्या नाटयगृहांच्या भाडे आकारणीमध्ये वाढ केली असून तारखांचे आॕनलाइन पद्धतीने नोंदणी वाटप करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 जुलै 2023 पासून सुरु होईल असे…

Pimpri : छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पुर्ण झाली आहेत, त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी (Pimpri) -चिंचवड…

PCMC : नाट्यगृहांच्या खासगीकरणाचा डाव

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) नाट्यगृहांच्या खासगीकरणाचा घाट घातला आहे. पाचपैकी चार नाट्यगृहे खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याचा डाव मांडला जात आहे. पालिकेने जनतेच्या कष्टाच्या पैशातून कोट्यवधीचे प्रकल्प उभारायचे आणि नंतर…

Baramati : बावधन परिसराची पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati) बावधन परिसरात आज स्ट्रीट लाईट, उद्यान, रस्ते आदी सुविधांबाबत महापालिका व एनएचएआयचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मराठा मंदिर लगतच्या फुटपाथची पाहणी केली. हा…