Pune News : पान टपरीवरील उधारीच्या पैशाच्या वादातून खून
एमपीसी न्यूज : पुणे ग्रामीण पोलिसांच्या हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी रात्री एक खुनाचा प्रकार उघडकीस आला. पान टपरीवरील उधारीच्या पैशातून झालेल्या वादातून हा खून करण्यात आला. कोयत्याने आणि पाईपने निर्घुणपणे मारहाण करत हा खून…