Browsing Tag

murder in Kharadi area

Pune Crime : खराडी परिसरात कुख्यात गुंडाचा निघृण खून, पोलीस घटनास्थळी दाखल

एमपसी न्यूज - पुणे शहरातील खराडी परिसरात एका मोकळ्या मैदानावर कुख्यात गुंडाचा दगडांनी ठेचून खून करण्यात आला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.शैलेश घाडगे (वय 33) असे खून झालेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. चंदन नगर पोलीस…