Browsing Tag

Murder of a chicken seller

Pune Crime News : खडकीत कोयत्याने वार करत चिकन विक्रेत्याचा खून, चौघे ताब्यात

एमपीसी न्यूज – पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका चिकन विक्रेत्याचा कोयत्याने वार व फरशी डोक्यात घालून निर्घृण खून करण्यात आला. माहिती मिळाल्यानंतर खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चार जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल…