BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

murder

Pune : प्रेमप्रकरणातून निकाह केल्याने भावानेच केला बहिणीच्या नवऱ्याचा खून

एमपीसी न्यूज- प्रेमप्रकरणातून लग्न केल्याच्या रागातून भावाने बहिणीच्या पतीचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात शनिवारी (दि. 22) रात्री घडली.सुलतान महंमद हुसेन सय्यद (वय 24) असे खून झालेल्या तरुणाचे नाव…

Pimpri : खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यू ; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - विनाकारण थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याने टोळक्याने चॉपरने वार करुन तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.15) पिंपरीतील डिलक्स चौकात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.मंजीत मोतीलाल प्रसाद (वय 22, रा.…

Khadaki : दारूचा वाद बेतला जीवावर, डोक्यात दगड घालून एकाची हत्या

एमपीसी न्यूज- दारू पिण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून डोक्यात दगड घालून एकाची हत्या करण्यात आली. खडकीतील लष्करी अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यात हा प्रकार घडला.गोपाल अर्जुन कांबळे (वय 29) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Pune : मैत्रिणीकडे एकटक पाहणाऱ्यांना जाब विचारल्याने एकाचा खून

एमपीसी न्यूज- मैत्रिणीकडे एकटक पाहणाऱ्या दोघांना जाब विचारल्याने चिडून जाऊन दोघांनी एकाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरातील एम्पाअर हॉटेलसमोर रविवारी सायंकाळी सहा वाजता घडली.चंदन जयप्रकाश सिंग (वय 36) असे…

Dighi : व्याजाच्या पैशातून महिलेचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - व्याजाने दिलेले पैसे परत मागणा-या महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शनिवारी (दि. 16) च-होली बुद्रुक येथे घडली. या गुन्ह्याचा दिघी आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने समांतर तपास करत दोन आरोपींना अटक केली.…

Hinjawadi : दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा डोक्यात दगड घालून खून

एमपीसी न्यूज - पती दारू पिऊन मारहाण करीत असे. या रागातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास पांढरे वस्ती पुनावळे येथे घडली.रणविजय कुमार साह (वय 29, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी…

Dighi : अज्ञात महिलेचा निर्घृणपणे खून; च-होली बुद्रुक येथील एका शेतात आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - च-होली बुद्रुक येथे एका शेतात अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. महिलेच्या शरीरावरील जखमांवरून तिचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.खून झालेल्या महिलेची ओळख…

Pune : डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून एकाचा खून

एमपीसी न्यूज- पद्मावती परिसरातील वीर लहुजी सोसायटीत एकाचा डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री घडली.मोहन शिवाजी गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…

Chakan : खराबवाडीतील खूनप्रकरणी आठ जणांवर गुन्हा; सहा जण ताब्यात

एमपीसी न्यूज - खराबवाडी (ता. खेड) येथील प्राणघातक हल्ल्यात एकाचा खून करून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी शुक्रवारी (दि.८) मध्यरात्री आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेले बहुतांश हल्लेखोर खराबवाडी (ता. खेड)…

Moshi : बहिणीला त्रास देत असल्याने तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - बहिणीला वारंवार त्रास देत असल्याच्या कारणावरून तरुणाचा लोखंडी रॉडने खून केल्याची घटना आज (मंगळवारी) दुपारी तीनच्या सुमारास दिघी येथील मॅगझीन चौकात घडली.विक्रम वाघमारे (वय सुमारे 25, रा. स्टॅन्ड रोड, मोशी) असे खून झालेल्या…