Browsing Tag

murder

Youth Murder Case :  मानेवर वार करून तरुणाचा खून; कडाचीवाडी येथील धक्कादायक प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज - चाकण - शिक्रापूर रस्त्यावर सुकल्या डोंगराच्या पायथ्याशी कडाचीवाडी ( ता. खेड ) गावाच्या जवळील वन विभागाच्या हद्दीत एका इसमाचा (Youth Murder Case)  धारदार हत्यारांनी मानेवर वार करून खून करण्याची आल्याची घटना उघडकीस आली आहे. या…

Bhosari Murder Case : भोसरीत धारदार शस्त्राने तरुणाचा खून, दोनजण अटकेत

एमपीसी न्यूज - भोसरी येथे एका तरुणाचा निर्घुणपणे खून (Bhosari Murder) करण्यात आला. मानेवर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून ही हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दीपक वाघमारे (वय 29 वर्षे, रा. गवळीनगर) असे…

Chakan Crime News : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या खून प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - मोई ते निघोजे रस्त्याने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या डोक्यात मारून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यानंतर हा प्रकार अपघाताच वाटावा यासाठी महिलेला रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत टाकून दिले.…

Chakan Crime News : सराईत गुन्हेगार समजून भावावर गोळीबार करणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - रिक्षाचा कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादात सराईत गुंडाने मध्यस्थी करून धमकावले. त्याचा बदला घेण्यासाठी सराईत गुन्हेगार समजून त्याच्या भावावर पाच जणांनी मिळून गोळीबार केला. ही घटना 2 जून रोजी रात्री साडेअकरा वाजता…

Wakad Crime News : पतीचा खून करून रचला गळफास घेतल्याचा बनाव

एमपीसी न्यूज - पतीचा खून करून गळफास घेतल्याचा बनाव रचला. याप्रकरणी पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 6) मध्यरात्री दोन वाजता ताथवडे येथे घडली.अनिल उत्तमराव राठोड (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव…

Pune News : पुण्याच्या हडपसरमध्ये सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज : पुण्याच्या हडपसर परिसरातील फुरसुंगी मध्ये एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने तोंडावर व डोक्यावर वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. मंगेश किशोर शिंगाडे (वय 26)-असे खून झालेल्या…

Pune Crime News : वरातीत दारू पिण्यावरून वाद, तरुणाचा खून करून मृतदेह फेकला कालव्यात 

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे लग्नाच्या वरातीत दारू पिण्यावरून भांडण झाल्यानंतर एका तरुणाचा खून करण्यात आला. शंकर शांताराम नाईकडे (वय 40, रा. कडधे, ता. खेड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत सहा जणांवर खेड पोलीस…

Pune News : गाडीतील रक्तांचा दोन डागांवरून लागला खुनाचा तपास

एमपीसी न्यूज : वाहनातील रक्ताच्या दोन डागांवरून तपासाची चक्र फिरवत खुनाचा छडा लावून आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे परिसरात राहणारा गजानन हवा (वय 38) हा देवीची पूजाअर्चा करून उदरनिर्वाह…

Alandi Crime News : दारू पिताना झालेल्या भांडणातून एकाचा गळा दाबून खून; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - दारू पिताना झालेल्या भांडणातून इंद्रायणी नदीच्या घाटाजवळ एकाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.9) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.माधव अतरूषी साबळे (वय 30, मूळ रा. मु. पो. जांब…

Moshi News : मोशीत फिरस्ती व्यक्तीचा खून

एमपीसी न्यूज - मोशी येथे एका फिरस्ती व्यक्तीचा खून झाला. ही घटना सोमवारी (दि. 2) दुपारी उघडकीस आली.सुरेश प्रभाकर काळे (वय 60) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आशिष सुरेश काळे (वय 26, रा. चाकण. मूळ रा. बुलढाणा) यांनी…