Browsing Tag

murderous attack

Bhosari News : उसन्या पैशांच्या कारणावरून व्यावसायिकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज : उसने पैसे मागितल्याचा कारणावरून आठ जणांनी मिळून एका व्यावसायिकावर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 29) रात्री सव्वा दहा वाजता भोसरी अग्निशमन उपकेंद्राजवळ घडली.सचिन बाळासाहेब मुळे (वय 39, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी)…

Chinchwad : पूर्ववैमनस्यातून एकावर खुनी हल्ला; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एकावर कोयत्याने वार करीत खूनी हल्ला केला. ही घटना सोमवारी (दि. 16) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात घडली. अवघ्या 24 तासांच्या आता पोलिसांनी तीन…

Dighi Crime News : दारूच्या नशेत साथीदारावर खुनी हल्ला; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत दोन मित्रांची भांडणे झाली. एका मित्राने दुस-या मित्राच्या हाताला चावा घेतला. या कारणावरून दुस-या मित्राने चावा घेणा-या मित्राला फावड्याच्या दांड्याने मारून खून करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी (दि. 1)…

Chakan Crime : राजकीय वादातून दोघांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - मागील निवडणुकीच्या कारणांवरून दोन गटात सुरु असलेला वाद विकोपाला जाऊन सहा जणांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 16) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास खालुम्ब्रे येथे घडली.अशोक उर्फ…

Nigdi: पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला

एमपीसी न्यूज- आदल्या दिवशी झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून नऊ जणांनी मिळून तरुणाच्या घरात घुसून कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.1) पहाटे साडेतीनच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे…

Chikhali : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून एका सराईत गुन्हेगारावर कोयत्याने सपासप वार करुन खुनी हल्ला केल्याची घटना चिखलीमधील घरकुल वसाहत येथे शुक्रवारी (दि. 29) घडली. अनिकेत रणदिवे (वय 18, रा. चिखली) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे…

Nigdi: पूर्ववैमनस्यातून दोघांवर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज- जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून दोन तरुणांवर खुनी हल्ला केला. एकाला कोयत्याने तर दुसऱ्या तरुणाला दगडाने मारण्यात आले आहे. यात दोन्ही तरुण गंभीर जखमी आहेत. ही घटना रविवारी (दि. 24) पहाटे निगडी येथील अंकुश चौक,…

Talegaon Dabhade : भांडणे सोडविणाऱ्या तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - घराबाहेर सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने वार करत तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना बुधवारी (दि. 13) सकाळी पावणेबाराच्या सुमारास खळवाडी तळेगाव दाभाडे येथे घडली.उमेर रतन…

Talegaon : खूनी हल्ल्यातील आरोपीला खंडणीविरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर शनिवारी सायंकाळी सोमाटणे रस्त्यावर कोयत्याने वार करीत खूनी हल्ला झाला. या गुन्ह्यातील एका आरोपीला 16 तासाच्या आत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविराधी पथकाने अटक केली.केतन दत्तात्रय पोकळे…