Browsing Tag

Music Academy

Music Academy : संगीत अकादमीच्या नावाखाली होणारी अनावश्यक उधळपट्टी थांबवा – अमित गोरखे

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Music Academy) माध्यमातून निगडी येथील संगीत अकादमीच्या नुतनीकरणाच्या नावाखाली तब्बल साडेतीन कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. भाजपच्या सत्ताकाळात कोणत्याही कामांवरून बोंब मारणारे मंडळी या…