Browsing Tag

Muslim

Pimpri : पिंपरी चिंचवड येथे होणार सामाजिक सलोखा आरक्षण परिषद 

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात विविध समाजाच्या (Pimpri)वतीने आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी विविध समाजाचे प्रतिनिधी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलने, उपोषण करीत आहेत. तसेच सरकार दरबारी निवेदने देऊन आरक्षणाची मागणी करत आहेत.…

Pune : शिक्षणात मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण मिळावे; उर्दू शाळेत अरबी भाषा सक्तीची करण्याची मुस्लिम…

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने (Pune) शिक्षणात मुस्लिम धर्मियांना पाच टक्के आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा आणि धनगर समाजाप्रमाणे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा ऑल इंडिया उलेमा बोर्डाने दिला आहे. तसेच उर्दू शाळांमध्ये अरेबिक भाषा…

Pune : ईद घरीच साधेपणाने साजरी करा – डॉ. पी. ए.  इनामदार 

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि  कर्तव्याचा भाग म्हणून  रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व  घरातच नमाज पठण करावे, असे आवाहन आझम कॅम्पस शैक्षणिक परिवाराचे अध्यक्ष…

Talegaon : प्रतिसाद फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम बांधवांना फळ व मास्कचे वाटप

एमपीसीन्यूज : रमजान महिन्यात रोजाच्या उपवासाचे औचित्य साधून प्रतिसाद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व प्रतिसाद फाउंडेशनचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील यांच्या हस्ते मुस्लिम बांधवांना फळ व मास्कचे वाटप…

Akurdi : यंदाची रमजान ईद साधेपणाने साजरी करणार : बशीर सुतार

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कोरोना योद्धयांचे पिंपरी चिंचवड मुस्लिम समाज विकास प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच या वर्षीची ईद…

Vadgaon : रमजानमध्ये मावळातील मुस्लिमांनी घरातच रोजा इफ्तार करावा : आफताब सय्यद

एमपीसी न्यूज : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मावळ तालुक्यातील मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार आदी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस मावळ…

Pune : लॉकडाऊन काळात रमझानचे नमाज पठण घरातच करावे : डॉ. पी. ए. इनामदार 

एमपीसी न्यूज  : कोरोना विषाणू साथीमुळे उद्भवलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर २५ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्या  पवित्र रमझान महिन्यात लॉकडाऊन आणि सामाजिक अंतराच्या मार्गदर्शक  तत्वांचे मुस्लिम बांधवानी काटेकोरपणे पालन…

Pune : मुस्लिमांनी घरीच नमाज पठण करावे – डॉ. पी. ए. इनामदार

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू साथीच्या आणि 'लॉकडाऊन'च्या पार्श्वभूमीवर 'सोशल डिस्टंन्सिंग' ठेवणे आवश्यक असून, मुस्लिमांनी मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण न करता घरीच वैयक्तिक पातळीवर नमाज पठण करावे, असे आवाहन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन…