Browsing Tag

Mutha canal incident

Pune : जनता वसाहतीत जलवाहिनी फुटून घरांमध्ये पाणीच पाणी… (व्हिडिओ)

 एमपीसी न्यूज- कालवा फुटीच्या दुर्घटनेनंतर सावरत असतानाच पुन्हा एकदा दांडेकर पूल येथील जनता वसाहत परिसरात गुरुवारी (दि. 18) मध्यरात्री जलवाहिनी फुटून हाहाकार उडाला. परिसरातील सात ते आठ घरात पाणी शिरल्यामुळे मोठे  नुकसान झाले. अचानक घरात…

Pune : पर्वती जलकेंद्राचा व्हॉल्व्ह बंद करताना अडकला, अन रस्त्यावर झाले पाणीच पाणी ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- एकीकडे पुणेकरांना किती पाणी द्यायचे या प्रश्नावरून वाद रंगलेला असतानाच जे पाणी पुणेकरांच्या वाट्याला मिळतंय त्या पाण्याची देखील नासाडी होत असल्याचा प्रकार आज सिंहगड रस्त्यावर पाहायला मिळाला. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा…

Pune : समन्वयाच्या आभावाचा बाधितांना फटका !

एमपीसी न्यूज - मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेस तब्बल दोन महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने 11 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, आयुक्तांसह, प्रशासनाने अशा…

Pune : उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालवा फुटला, पाटबंधारे विभाग आपल्या मतावर ठाम

एमपीसी न्यूज - “उंदीर, घुशी आणि खेकड्यांच्या बिळांमुळेच कालव्याचा भराव खचून तो फुटला,’ असे लेखी उत्तर जलसंपदा विभागाने आमदारांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नावर दिले आहे. त्यामुळे कालवा कसा फुटला, यावर गदारोळ होऊनही जलसंपदा विभाग अजूनही उंदीर,…

Pune : मुठा उजवा कालवा बाधितांना थेट अनुदानाद्वारे मदत

एमपीसी न्यूज- मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेस तब्बल दोन महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. त्यानुसार पूर्णतः बाधित 90 कुटुंबांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि अंशतः बाधित 669 कुटुंबांसाठी प्रत्येकी…

Pune : पुण्यातील कृत्रिम पाणीटंचाईची न्यायालयीन चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज- पाणी मीटरचे काम एका ठेकेदाराला देण्यासाठी पुण्यात कृत्रिम पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कालवा फुटणे, त्यानंतर पाणीकपात जाहीर करणे, मीटर बसविण्याचे नियोजन सुरू होणे हा सर्व योगायोग असू शकत नाही. त्यामुळे…

Pune : नीलिमा गायकवाड आणि संतोष सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज- पुण्यात कालवा दुर्घटनेच्यावेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात अडकलेल्या लहान मुलांची आणि नागरिकांची सुटका करणारे पोलीस कर्मचारी नीलिमा गायकवाड आणि संतोष सूर्यवंशी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.…

Pune : मुठा कालव्याशेजारी बेकायदा टाकण्यात आलेल्या केबलची चौकशी होणार !

एमपीसी न्यूज- खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास दांडेकर पुलाजवळ फुटल्याने सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला होता. मुठा कालव्याशेजारी बेकायदा टाकण्यात…

Pune : उद्यापासून लष्कर जलकेंद्राचा पाणीपुरवठा पूर्ववत सुरू

एमपीसी न्यूज- मुठा उजवा कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण होत आले असून उद्यापासून या भागातील पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेतील पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.खडकवासला धरणातून पाणी वाहून नेणारा मुठा उजवा कालवा…

Pune : मुठा कालवा दुर्घटनेतील बाधितांना भाऊ रंगारी मंडळातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- मुठा उजवा कालवा फुटून पाण्याच्या प्रवाहात गुरुवारी (दि. 27) दांडेकर पूल येथील जनता वसाहतीमधील घरे वाहून गेली. त्यामुळे येथील नागरिकांचे संसार उघड्यावर पडले. भाऊ रंगारी मंडळातर्फे येथील नागरिकांना आज, शनिवारी जीवनावश्यक…