Browsing Tag

‘My family is my responsibility

Dehuroad Corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत रुग्ण वाढीचा वेग मंदावतोय, आज केवळ 5 कोरोना बाधित…

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज, शुक्रवारी राबविण्यात आलेल्या 'माझे कुटुंब माझी जाबाबदारी' या मोहिमे अंतर्गत एकूण 88 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. दरम्यान, उदयगिरी…

Pune news: कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणा-या रुग्णालयांनी जादा दर आकारल्यास कारवाई – अजित…

एमपीसी न्यूज - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई…

Talegaon News : शुक्रवारी आणि शनिवारी होणाऱ्या आरोग्य तपासणी मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे…

एमपीसीन्यूज : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेत आरोग्य आरोग्य तपासणी होऊन सुद्धा ज्यांना पुन्हा तपासणी करावयाची असेल तसेच ज्या नागरिकांची तपासणी होऊ शकली नाही त्या तळेगाव स्टेशन भागातील नागरिकांनी संत ज्ञानेश्वर शाळा क्रमांक 6 येथे, तर…

Talegaon News : तळेगावात गुरुवारी रॅपिड अँटीजेन टेस्ट; एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन

एमपीसीन्यूज : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या मोहिमेंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत गुरुवारी (दि.24) नागरिकांची कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची…

Vadgaon News : कोरोना संकटाचा आपण एकत्रितपणे सामना करून हि लढाई जिंकूच : आरोग्य मंत्री राजेश टोपे

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आपण सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा सामना करून हि लढाई जिंकूच यासाठी सर्वांनी "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेत सहभागी होऊन हि मोहीम यशस्वी करावी असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले.…

Lonavala News : लोणावळ्यात आज सात हाॅटस्पाॅट विभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज - मागील मंगळवारी लोणावळा शहरातील नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी झाल्यानंतर आज लोणावळा नगरपरिषदेने शहरातील सात हाॅटस्पाॅट विभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली आहे. मात्र याकरिता शहरात कोणत्याही…