Maval Corona Update : दिवसभरात 20 नवे रुग्ण; सक्रिय रुग्णांची संख्या 128
एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यात बुधवार (दि.3) 20 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात एकही जणाला डिस्चार्ज देण्यात आला नाही. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 128 आहे. वडगाव नगरपंचायतीच्या…