Browsing Tag

Nana Kate Foundation

PimpleSaudagar : नाना काटे सोशल फाउंडेशनच्यावतीने मोफत गोवर रुबेला लसीकरण मोहिम

एमपीसी न्यूज -पोलिओ प्रमाणेच देशातून गोवर आणि रुबेला यांचेही उच्चाटन व्हावे, यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. आज (दि.२० जानेवारी) नाना काटे सोशल फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त…