Browsing Tag

Nana Kate

Pimple Saudagar : वीजेच्या धक्याने तीन शेळ्यांचा मृत्यू; दोषींवर कारवाई करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे महावितरणचा (Pimple Saudagar) हलगर्जीपणामुळे वीजेच्या धक्याने ३ शेळ्यांचा घेतला मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली. तसेच मेंढपाळास नुकसान…

Pimpri : गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री अजित पवार (Pimpri) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. पडळकर यांना कुत्र्याची उपमा देण्यात आली. पडळकर यांना काही लोकांनी…

Pimpri : शहरातील ‘नीचे दुकान ऊपर मकान’ पद्धत मोडीत काढा – नाना काटे

एमपीसी न्यूज - रक्षाबंधन दिवशी पूर्णानगर, चिंचवड येथील सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल्स दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे 'नीचे दुकान ऊपर मकान' पद्धत मोडीत काढावी अशी मागणी माजी विरोधी…

Chinchwad : पवना नदी प्रदूषणाच्या विळख्यात, तातडीने उपाययोजना करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा (Chinchwad) करणाऱ्या पवना नदीवरील थेरगाव येथील केजूदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आलेला दिसून आला. काही कंपन्या व उद्योगाचे रासायनिक सांडपाणीही प्रक्रिया न करता…

Akurdi : पत्रकारांनी ट्रोलिंगकडे लक्ष न देता महाराष्ट्र हितावर लिहीत रहावे – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - पत्रकारितेवरील हल्ले निषेधार्थ आहेत. ट्रोलिंगकडे लक्ष देवू नका, मोबाईलमुळे अनेकजण व्यक्त व्हायला लागले आहेत. राजकीय पक्षांनी लोक पाळले आहेत. त्यावर कशाला प्रतिक्रिया देता. पत्रकारांनी महाराष्ट्र हितावर निर्भीडपणे बोलावे,…

Nana Kate Birthday : विविध उपक्रमाद्वारे नाना काटे यांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज - माजी विरोधी पक्षनेते व युवा नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा वाढदिवस (Nana Kate Birthday) देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील…

Pimpri : अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे शुल्क कमी करा – नाना काटे

एमपीसी न्यूज : महापालिकेने शहरातील (Pimpri) बांधकामांना परवानगी देताना आकारण्यात येणाऱ्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी चे दर कमी करावेत. नवीन महाराष्ट्र राज्य शासनाच्या आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक सुधारणा आदेशाची अंबलबजावणी करावी अशी मागणी…

Pimpri : करोडो रुपयांचा खर्च करूनही शहरात रस्त्यावर तुंबई कशी होतेय? –  नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा टॅक्स गोळा होत असताना शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण का होत आहेत.  अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यावरतीच पाणी का साचले जात आहे. अनेक…

Pimpri : कचरा सेवा शुल्क रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri) कचरा संकलनाच्या नावाखाली शहरवासीयांवर लावलेला उपयोगकर्ता शुल्क रद्द करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना…

Chinchwad News : पोटनिवडणुकीचे कमी वेळात उत्तम नियोजन – अजित पवार

एमपीसी न्यूज - चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना नियोजनासाठी आणि प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. (Chinchwad News) असे असतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्तम नियोजन केले. पुढील निवडणुकीमध्ये आपला…