Browsing Tag

Nana Kate

Nana Kate Birthday : विविध उपक्रमाद्वारे नाना काटे यांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज - माजी विरोधी पक्षनेते व युवा नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा वाढदिवस (Nana Kate Birthday) देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील…

Pimpri : अग्निशमन व आपत्कालीन सेवेचे शुल्क कमी करा – नाना काटे

एमपीसी न्यूज : महापालिकेने शहरातील (Pimpri) बांधकामांना परवानगी देताना आकारण्यात येणाऱ्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा फी चे दर कमी करावेत. नवीन महाराष्ट्र राज्य शासनाच्या आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक सुधारणा आदेशाची अंबलबजावणी करावी अशी मागणी…

Pimpri : करोडो रुपयांचा खर्च करूनही शहरात रस्त्यावर तुंबई कशी होतेय? –  नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेत कोट्यावधी रुपयांचा टॅक्स गोळा होत असताना शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण का होत आहेत.  अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यावरतीच पाणी का साचले जात आहे. अनेक…

Pimpri : कचरा सेवा शुल्क रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri) कचरा संकलनाच्या नावाखाली शहरवासीयांवर लावलेला उपयोगकर्ता शुल्क रद्द करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रशासनाकडे केली आहे.याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना…

Chinchwad News : पोटनिवडणुकीचे कमी वेळात उत्तम नियोजन – अजित पवार

एमपीसी न्यूज - चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना नियोजनासाठी आणि प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. (Chinchwad News) असे असतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्तम नियोजन केले. पुढील निवडणुकीमध्ये आपला…

Chinchwad Bye-Election : चिंचवडमधील 26 उमेदवारांचे 1 लाख 90 हजार रुपयांचे ‘डिपॉजिट’ जप्त

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत 2 लाख 84 हजार 397 वैध मते (Chinchwad Bye-Election) आहेत. त्याप्रमाणात एक षष्टांश (1/6) पेक्षा अधिक म्हणजेच 47 हजार 400 इतक्या मतांपेक्षा अधिक मते मिळवणे आवश्यक होते. तेवढी मते मिळवू न शकल्याने 2…

Chinchwad Bye-Election : राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त; मविआला दिलासा!

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीत (Chinchwad Bye-Election) आमदार अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते नाना काटे यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. जर या निवडणुकीत राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली नसती, तर…

Chinchwad Bye-Election : जनतेचा कौल मान्य – नाना काटे

एमपीसी न्यूज - चिंचवडच्या जनतेने लक्ष्मण जगताप (Chinchwad Bye-Election) यांना श्रद्धांजली वाहिली हे निकालातून स्पष्ट झाले. तसेच भाजपने साम-दाम-दंड नीतीचा अवलंब करत ही निवडणूक लढवली. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Chinchwad Bye-Election : अश्विनी जगताप 36,168 मतांनी विजयी; नाना काटे यांचा पराभव

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व कायम ठेवत (Chinchwad Bye-Election) एवढ्या मतांनी अश्विनी जगताप विजयी झाल्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होती. अश्विनी जगताप यांनी बाजी मारत…

Chinchwad Bye-Election : मतांच्या त्रिभाजनामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 50.47 टक्के मतदानाची (Chinchwad Bye-Election) नोंद झाली आहे. महापालिकेच्या 13 प्रभागांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदा मतदान तीन टक्क्याने घटले असले तरी…