BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Narendra Modi

Pune : पुण्यनगरी ही ज्ञानवंत, संस्कार, सांस्कृतिक नगरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज - पुण्यनगरी ही ज्ञानवंत, संस्कार, सांस्कृतिक नगरी आहे. पुण्यनगरी ही महापुरुषांच्या पावलांनी पावन झाली. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे,…

Pune : काँग्रेस खाली खालीच चालली आहे, कोणत्याही कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उठायला तयारच नाही

एमपीसी न्यूज - काँगेस ही खाली खालीच चालली आहे. कोणत्याही कॅल्शियमचे इंजेक्शन दिले तरी उठायला तयार नाही, आशा शब्दांत बॅरिस्टर खासदार तथा एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज काँगेसवर हल्लाबोल केला. तसेच, जहाज बुडत असताना,…

Pune : मोदी यांना चाय-चाय तर, शाह यांना पकोडे विकावे लागणार – इम्तियाज जलील

एमपीसी न्यूज - पब्लिक आपल्यावर आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चाय...चाय...चाय... आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पकोडे विकावी लागणार, असल्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.ऑल इंडिया मजलिस - ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)…

Chinchwad: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुकुलममधील विद्यार्थ्यांना अन्नधान्याचे…

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जागतिक पातळीवर देशाचा दबदबा निर्माण केला आहे. देशातील गोरगरीब जनतेसाठी ते अविरतपणे कार्य करीत आहेत. देशातील प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा देशातील…

Pimpri : ‘मराठी’लाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने तेलगू, मल्याळम, कन्नड, संस्कृत, तामिळ आणि ओडिया भाषेला ज्याप्रमाणे अभिजात भाषेला दर्जा आला आहे. त्याप्रमाणे 'मराठी' भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पुण्याच्या बोपोडीतील अंकित मनोज नाईक यांनी थेट…

New Delhi : मोदी, शहा आचारसंहिता भंग प्रकरणी निकालातील दुमत उघड केल्यास जीविताला धोका- निवडणूक आयोग

एमपीसी न्यूज- लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांना आचारसंहिता भंगाच्या प्रकरणांत निर्दोष जाहीर करणाऱ्या निकालातील दुमताचा तपशील उघड करण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. या प्रकरणी पुणे…

Maval : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास झाला – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशहिताचे निर्णय घेतले असून त्यातून देश विकासाकडे वाटचाल करीत आहे. केंद्र स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. उज्वला योजनेअंतर्गत घरोघरी गॅस पोहोचवून महिलांना…

Pune : मोदी हे वागणं बरं नव्हं -शरद पवार

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यात सभा घेतली. त्यावेळी आमच्या घराला त्यांनी लक्ष्य केले. माझ्या घराची चिंता त्यांना पडली आहे. त्यांना काय माहीत माझ्या मुलीच लग्न झाले आहे. तुम्हाला घरचा काय अनुभव आहे का? असा सवाल…

Pune : मोदींना काय कुटुंब समजणार?- शरद पवार

एमपीसी न्यूज- मागील पाच वर्षात सत्ताधारी भाजप जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधी आणि पवार कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे. पण, पवार कुटुंबावर एक वेगळे संस्कार झाले…

Maval: मावळच्या महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार सभा

एमपीसी न्यूज - मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. मावळ आणि रायगड या दोन्ही मतदारसंघाच्या मध्यभागी ही सभा घेण्याचे नियोजित…