Browsing Tag

Nashik Breaking News

Nashik News: भ्रष्टाचाराविषयी तक्रारअर्ज आता Whats App वरही स्वीकारणार – जिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज - कोविड-19 संसर्गामुळे नाशिक जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक झूम ॲपद्वारे ऑनलाईन  घेण्यात येणार असल्याने अर्जदरांनी आपले अर्ज जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे ई-मेल अथवा व्हॉट्सॲप प्रणालीद्वारे सादर करावेत,…

Nashik News: झडप दाम्पत्याला बोर्डिंग पास देत नाशिक-बेळगांव विमानसेवेचा प्रारंभ 

एमपीसी न्यूज - केंद्राच्या 'उडान' अर्थात 'उडे देश का आम नागरिक' योजनेतून सुरु होत असलेल्या नाशिक- बेळगांव विमानसेवेचा (Nashik-Belgaum Flight) प्रवासी (बोर्डिंग) पास सामान्य अर्थात आम नागरिक असलेल्या राधाकृष्ण झडप व सुमन झडप या दाम्पत्याला…

Nashik News: दहा महिन्यानंतर नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर आजपासून सुरु करण्यात आले. या निर्णयामुळे क्लास संचालकांसह विद्यार्थ्यांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. नाशिक…

Nashik News: पाथर्डीजवळ ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला. ही दुर्घटना पाथर्डीजवळ काल (सोमवारी) संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भालचंद्र शंकर कोंबडे (वय 65, पाथर्डी गाव कोंबडे…

Nashik News: लासलगाव ग्रामपालिकेवर होळकर-पाटील यांचाच झेंडा 

एमपीसी न्यूज  - संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश मिळवत परिवर्तन पॅनलला घरचा रस्ता दाखविला. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जयदत्त होळकर, नानासाहेब…