Pimpri News : मोबाईल एवढेच शरीरावर लक्ष दिले पाहिजे – डॉ. राजीव नगरकर
एमपीसी न्यूज - आयुष्याच्या वाटेवर चालत असताना (Pimpri News) प्रत्येकाने आपल्या मोबाईल एवढच आपल्या शरीरावर देखील तितकेच लक्ष दिले पाहिजे. माणूस हा व्याख्यांचा समुदाय आहे. व्याख्या दुरुस्त झाली कि माणूस दुरुस्त झाला असे समजावे. शरीरासाठी…