Browsing Tag

Navale Bridge Accident

Pune : नवले पुलावर टँकरची सात ते आठ वाहनांना धडक; सुदैवाने कोणीही जखमी नाही

एमपीसी न्यूज - मुंबई-बंगळुरू बाह्यवळण (Pune) मार्गावर नवले पूल परिसरात शनिवारी भरधाव टँकरने सात ते आठ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली…

Pune : नवले पूल अपघाताबाबत नितीन गडकरींशी चर्चा करणार – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज- पुणे बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ असलेल्या (Pune) स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा आज मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली.या अपघाताबाबत घटनेमध्ये एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले…

Pune News : नवले ब्रीजजवळ ब्रेक फेल कंटेनरने दिली चार वाहनांना धडक

एमपीसी न्यूज - नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल चौकात ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने एकूण चार वाहनांना धडक दिल्याने दोन जण ( Pune News ) जखमी झाले आहेत. ही घटना काल सायंकाळी घडली.याप्रकरणी पंकज महापात्रे (वय 57, रा. उमरगा, जिल्हा…

Navale Bridge Accident : खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले ब्रिजवर होणाऱ्या अपघाताचा मुद्दा लोकसभेत…

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) यांनी पुण्याच्या नऱ्हे भागातील नवले पुलाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला.याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, नवले ब्रिजवर वारंवार अपघात होत आहेत. 2021 सालापासून 14…

Navale Bridge Accident: नवले पुलावरील ‘त्या’ दुर्घटनेत 50 ते 60 लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज : मुंबई बंगलोर महामार्गावरील नवले पुलावर 20 नोव्हेंबर च्या रात्री एक भीषण अपघात झाला होता. एका भरधाव ट्रकने जवळपास 48 वाहनांना उडवले होते. या अपघातात काहीजण जखमी झाले होते तर मोठ्या प्रमाणात वाहनांचेही नुकसान झाले होते. या…

Navale Bridge : जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलविण्यात यावी – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : मुंबई- बंगलूरू हायवेवरील नवले ब्रिज (Navale Bridge) येथील रस्ते सुरक्षेच्या उपायोजनांबाबत जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलविण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा…

Navale Bridge Accident : नवले पूल अपघातानंतर प्रशासनाला जाग, मार्गावर राबवणार विविध उपाययोजना

एमपीसी न्यूज – ठेच लागल्यानंतर शहाणपण येते म्हणतात त्या प्रमाणे मुंबई- बंगलूरू राष्ट्रीय महामार्गावर भेट देऊन, भविष्यात असे अपघात होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून काही उपाय योजना करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये जड वाहनांना विशेष नियम व वेग…

Navale Bridge Accident : नवले पूल अपघात प्रकरणातील ट्रक चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात, चाकण…

एमपीसी न्यूज : पुण्यातील नवले पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरने धडक दिल्याने जवळपास 47 वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला होता. अखेर या ट्रक चालकाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.…

Pune news: नवले पूल येथे घडलेल्या भीषण अपघाताचे पडसाद महापालिकेच्या मुख्यसभेत उमटले

एमपीसी न्यूज : नवले पूल येथे घडलेल्या भीषण अपघाताचे पडसाद महापालिकेच्या मुख्यसभेत उमटले. नगरसेवकांनी महापालिकेच्या अधिकार्यांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) , पोलिस यांच्या कारभारावर टीका करत कात्रज देहू महामार्गाची रखडलेली काम…

Navale bridge Accident: नवले पुलाजवळ सलग तिसऱ्या दिवशी अपघात

एमपीसी न्यूज : एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या वाहनाला जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात एक चारचाकी, एक दुचाकी व एका टेम्पोचे नुकसान झाले आहे. यामध्ये दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना शनिवारी…