Browsing Tag

navi sangvi

Pimple Saudagar : पिंपळे सौदागरमध्ये  ‘डाॅग पार्क’

एमपीसी न्यूज -  शहरातील अनेक उच्चभ्रू सोसायटीत पाळीव श्वानांची (Pimple Saudagar)संख्या वाढत चालली आहे.  श्वानांना देखील एखादे पार्क असावे म्हणून महापालिकेने पिंपळे सौदागरमधील गोविंद चौकात पाऊन एकरात सर्व सोयी-सुविधा असलेले डॉग पार्क तयार…

Chinchwad : पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरातील शिल्पांची साफसफाई

एमपीसी न्यूज - मानवी हक्क संरक्षण आणि जागृती आणि दिलासा संस्था (Chinchwad )यांच्या वतीने नवी सांगवी पिंपळे ,गुरव परिसरातील संस्थांच्या वतीने शिल्पांची साफसफाई संस्थेच्या सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने केली.नवी सांगवी येथील 'बेटी बचावो' शिल्प…

Chinchwad : सेवाभावी डॉक्टर विकसित भारताचे ‘ॲम्बॅसिडर’!

एमपीसी न्यूज - प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये मंदिर (Chinchwad) आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या पिढीला हा दिवस पहायला मिळाला. ‘‘आत्मनिर्भर भारत’’ हा मोदींचा…

Chinchwad : रेकॉर्ड ब्रेक गर्दीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचा समारोप

एमपीसी न्यूज - ‘‘संसारात जन्म घेतला की, वाट्याला येणारे दु:ख तुम्हाला भोगावेच लागणार  (Chinchwad) आहेत. प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या वाट्याला आलेल्या दुःखापासून ते चुकले नाहीत. दुःख पचवून पुन्हा उभे…

Sangavi : सनातन भक्तीचे फळ भावी पिढीच्या हिताचे – पंडित प्रदीप मिश्रा

एमपीसी न्यूज - ‘‘रक्तामध्ये (Sangavi ) वाढलेली साखर हा आजार आहे. हा आजार पित्याला झाला, तसा तो मुलाला, नातवालादेखील होवू शकतो, हे अनुवंशिक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर सनातन धर्माची भक्ती मनापासून करत असाल त्याचे पुण्यदेखील तुमच्या मुलाला,…

Sangavi : मनातील अहंकाराची जळमटे दूर करा – पंडित प्रदीप मिश्रा

एमपीसी न्यूज - दिवाळीच्या निमित्ताने (Sangavi) आपण घराची साफसफाई करतो, त्याप्रमाणे इतर सन, उत्सवाच्या वेळी करत नाही. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन केले जाते, जे घर सर्वात स्वच्छ असते. त्याच घरात लक्ष्मी जास्त काळ निवास करते. याप्रमाणे केवळ…

Pimpri : नाट्यगृहाच्या बुकिंगला पालिकेची नकारघंटा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) नाट्यगृहाची 1 जुलैपासून भाडेवाढ करण्यात येणार आहे. मात्र, जुलै महिन्यातील बुकिंग घेण्यापासून आत्तापासूनच नकार दिला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विविध कार्यक्रमाची आगाऊ बुकिंग…

Chinchwad Bye-Election : पराभव दिसू लागल्याने भाजपकडून गुंडागर्दी – रोहित पवार

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bye-Election) पराभव दिसू लागल्याने भाजपा गुंडगिरीवर उतरू लागला आहे. शिवसेनेच्या शहरप्रमुखांवर झालेला हल्ला हे त्याचे लक्षण आहे, असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार…

Chinchwad Bye-Election : सांगवी, पिंपळेगुरवमध्ये नाना काटे यांची पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Chinchwad Bye-Election) अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी बुधवारी (दि. 15) नवी सांगवी व पिंपळे गुरव परिसरात दिवसभर पदयात्रा, गाठीभेटी आणि बैठका घेऊन प्रचारात जोरदार…

Pune : ओरिगामी संबंधित ‘ओरू’ मासिकांचा संच आता पुण्यातही!

एमपीसी न्यूज : ओरिगामीला समर्पित (Pune) आणि जपानमध्ये 1990 च्या दशकात प्रकाशित झालेल्या 'ओरू' या प्रसिद्ध जपानी मासिकांचा संच आता ओरिगामी किंवा जपानी भाषा शिकणाऱ्या पुणेकरांसाठी शहरात उपलब्ध आहे. ओरिगामी मित्र संस्थेच्या पुणे सदस्या आणि…