Browsing Tag

Navlakh Umbre

Maval : विजेच्या खांबाला दुचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव दुचाकी चालवून दुचाकीने विजेच्या खांबाला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 25 मार्च रोजी दुपारी बाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे (Talegaon) येथे झाला. नरेश चंचल शर्मा (वय 44 रा.…

Talegaon Dabhade : इंदायणी विद्या मंदिर संस्थेच्या श्रीराम विद्यालय झाले आयएसओ मानांकित

एमपीसी न्यूज - नवलाख उंब्रे येथील श्रीराम विद्यालयास (Talegaon Dabhade) आंतरराष्ट्रीय गुणवत्ता (ISO) मानांकन मिळाले. शासनाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत साधु यांनी गुणांकन करून विद्यालयास आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानांकन बहाल केले. संस्थेच्या वतीने…

Maval : श्रीराम विद्यालयाची आषाढी एकादशी निमित्त दिंडी

एमपीसी न्यूज - नवलाख उंब्रे येथील श्रीराम विद्यालयाच्या (Maval) विद्यार्थ्यांनी आज (गुरुवारी, दि. 29) आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली. या दिंडीने ग्रामप्रदक्षिणा केली.या दिंडीमध्ये शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश बाजीराव शेटे,…

Talegaon : ट्रेलरच्या चार बॅटऱ्यांची चोरी; चोरट्याला अटक

एमपीसी न्यूज - कंपनीच्या बाहेर पार्क केलेल्या (Talegaon) ट्रेलरच्या चार बॅटऱ्या चोरट्याने चोरून नेल्या. हा प्रकार शनिवारी (दि. 27) सकाळी दहा वाजता नवलाख उंब्रे येथील जनरल मोटर्स कंपनीच्या बाहेरील बाजूस घडली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली…

Pune : नवलाख ऊंब्रे येथील कंपनीच्या परिसरात रानमांजराची सुटका

एमपीसी न्यूज - नवलाख उंब्रे येथील एका कंपनीच्या (Pune) आवारातून एका जखमी रानमांजराची काल (सोमवारी) वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या वतीने सुटका करण्यात आली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य साहिल नायर, साहिल लांडगे, विकी दौंडकर यांनी…

Navlakh Umbre : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मावळातील नवलाख उंब्रे येथे ( Navlakh Umbre ) टेम्पोच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.6) दुपारी चारच्या सुमारास घडला. दत्तू चिंतामण गावडे असे मयताचे नाव असून याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी…

Talegaon Dabhade : राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे देण्यासाठी आजची तरुणाई सक्षम

एमपीसी न्यूज : प्रगतीच्या नव्या स्वरूपाचा (Talegaon Dabhade) पाया म्हणजे आजची तरूणाई आहे. त्यामुळे या तरूणाईचा शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक विकास हेच आजच्या शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवे. या जोरावर राष्ट्राला प्रगतीची नवी परिमाणे…

PCMC: भामा-आसखेड धरणातून चिखलीपर्यंत 28 किमी लांबीची जलवाहिनी टाकणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत (PCMC) भामा-आसखेड धरणामधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 8.8 किलोमीटर लांबीची उंदचन जलवाहिनी (रायझिंग लाईन) आणि 18.90 किलोमीटर लांबीची गुरूत्व जलवाहिनी (ग्रेव्हीटी लाईन) अशी एकूण 27.70 किलोमीटर…

Andhra Bhama Askhed : आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पाच्या आढाव्यासाठी समन्वय समिती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांसाठी आंद्रा, भामा-आसखेड (Andhra Bhama Askhed) धरणातून 267 एमएलडी पाणी आणण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा नियमित आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची स्थापना…

Mp Shrirang Barne: आंद्राचे 50 एमएलडी पाणी नोव्हेंबरमध्ये मिळणार; संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत…

एमपीसी न्यूज  - आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी (Mp Shrirang Barne) निघोजे येथील इंद्रायणी नदीवरील अशुद्ध जलउपसा केंद्राचे (जॅकेवल) काम अंतिम टप्प्यात आहे.  येत्या 20 दिवसात निघोजेतून पहिल्या टप्प्यात 50 एमएलडी पाणी उचलले जाईल. त्यातून…