Browsing Tag

navratri festival

Alandi : आळंदीतील श्री दुर्गामाता महादौड ची शितला देवीच्या आरतीने सांगता

एमपीसी न्यूज : नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळेपासून(Alandi) सुरुवात करण्यात आलेली श्री दुर्गा माता दौड मिरवणूक आळंदी आणि पंचक्रोशीत तरुणाईचे आकर्षक ठरले होते. या सोहळ्यात तरुणाईने मोठा सहभाग नोंदवला.छत्रपती शिवाजी महाराजआणि छत्रपती संभाजी…

Pune : नवरात्र उत्सवात विशेष पोलीस अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन चतुश्रुंगी पोलीसांनी केला सन्मान

एमपीसी न्यूज -  नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी चतुश्रुंगी देवस्थान ( Pune)  येथे संपूर्ण 10 दिवसात चतुश्रुंगी मंदिरात परिसरात चोख बंदोबस्ताला सहकार्य कऱणाऱ्या विशेष पोलीस अधिकारी यांचा चतुश्रुंगी पोलिसांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन…

Charholi : चऱ्होलीतील पॅराडाइस इंटरनॅशनल स्कूलमध्ये दसरा व नवरात्र उत्सव साजरा

एमपीसी न्यूज : पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्र उत्सव (Charholi) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा पूजनाने झाली. रावण दहन, नवदुर्गा पूजन, दांडिया, मुले, पालक, शिक्षक यांच्या गीतगायनाने सादर केलेला…

Thergaon : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे थेरगावमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत

एमपीसी न्यूज - शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा सेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी (Thergaon ) थेरगाव येथील नवरात्र उत्सवास भेट देऊन देवीची आरती केली. त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.ठाकरे, पुणे जिल्हा…

Chinchwad : नवदुर्गांचा सत्कार करत शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेत नवरात्र उत्सव साजरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (Chinchwad) परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वयं रोजगार निर्मिती करणाऱ्या नवदुर्गांचा सोमवारी (दि.23) सत्कार करण्यात आला.शाळेमध्ये यामध्ये निवेदिता कछवा, अमृता विप्र, मीनल शुक्ल, शुभांगी पिलनकर, अंकिता…

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ मंदिरात नवरात्रौत्सवात विद्यार्थिनींचा आनंदोत्सव

एमपीसी न्यूज - तळेगाव येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज ( Talegaon Dabhade) मंदिरात नगरपरिषदेच्या सर सेनापती उमाबाई दाभाडे शाळा क्रमांक चारच्या विद्यार्थिनींनी नवरात्र उत्सवात आनंदोत्सव साजरा केला. विद्यार्थिनी व शिक्षकांनी भोंडला,…

Alandi : ज्ञानोबा – तुकोबा महाराजांच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे पद्मावती मातेकडे प्रस्थान

एमपीसी न्यूज : सालाबाद प्रमाणे यंदाही परंपरेप्रमाणे (Alandi ) संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे माऊलींच्या मंदिरातून नवरात्र महोत्सव निमित्ताने आज (सातवी माळ) पद्मावती मंदिराकडे ज्ञानोबा - तुकाराम महाराजांच्या जयघोषात,…

Chinchwad : चिंचवड नवरात्र महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज : महासाधू श्री मोरया गोसावी (Chinchwad) यांच्या पदस्पर्शाने पावन आणि क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या शौर्याने पुनीत झालेल्या चिंचवडनगरीमध्ये माजी नगरसेविका अश्विनी गजानन चिंचवडे यांनी 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान चिंचवड…

MPC News Quiz 9 : ‘देवीचा जागर प्रश्नमंजुषा – भगवती ज्वेलर्सच्या वतीने बक्षिसांचा डबल…

एमपीसी न्यूज : एमपीसी न्यूजने आयोजित केलेल्या  'देवीचा जागर' या ऑनलाईन प्रश्नमंजुषेला मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे बक्षिसांची संख्या दुपटीने वाढविण्याचा निर्णय स्पर्धेचे प्रायोजक तळेगाव दाभाडे येथील…

Chakan police instruction : नवरात्र उत्सवासाठी पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना

एमपीसी न्यूज : यंदाचा नवरात्र उत्सव सार्वजनिक मंडळानी शांततेत आणि शासनाने घालून दिलेल्या नियमात आणि वेळेतच साजरा करावा, (Chakan police instruction) मंडळांच्या आवारात कुठलाही अपप्रकार घडू नये यासाठी सर्व नवरात्रोत्सव मंडळानी आपल्या भागात…