Browsing Tag

NCP Agitation in pimpri

Pimpri : पाणी कपातीच्या विरोधात राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक दिवसाआड सुरु केलेल्या पाणीपुरठ्याला नागरिकांचा विरोध वाढत आहे. पाणीकपात केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज (बुधवारी) महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. सत्ताधारी आणि प्रशासनाचा…

Pimpri : राष्ट्रवादीची बंदची हाक, पिंपरी-चिंचवडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज - शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज (शुक्रवारी) बंदची हाक…

Akurdi: बेरोजगारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज - वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने आज (बुधवारी) आकुर्डीतील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महिला…

Pimpri : रिंगरोडचे काम थांबवा अन्यथा, राष्ट्रवादी न्यायालयात जाणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने जागेचे भूसंपादन झाले नसतानाही रिंगरोडच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. महापालिकेने रस्त्याचे काम त्वरित थांबवावे, बेकायदेशीर काम बंद करावे, अन्यथा राष्ट्रवादी…

Pimpri: संतपीठातील कथित भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेसमोर टाळ-कुटो आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा'च्या कामात आणि महापालिकेच्या विविध विकासकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी…

Pimpri: पिंपरीत राष्ट्रवादीचे ‘मौन’ आंदोलन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. बेरोजगारी वाढली असून सरकारच्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत त्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (मंगळवारी) महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधत राज्यभरात…

Pimpri: पालिकेमध्ये कुत्री आणून भटक्या कुत्र्यांच्या समस्येच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. त्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षनेते दत्ता साने आज ( गुरुवारी) पाळीव कुत्र्यांसह महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यासाठी आले आहेत.…

Pimpri: राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बडविले ढोल !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महालिकेच्या वतीने सन 2017 मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण अद्यापही केले नाही. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवारी)महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन…

Pimpri: पेट्रोल, डिझेलदरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची पदयात्रा

एमपीसी न्यूज - दिवसें-दिवस वाढणा-या पेट्रोल, डिझेलदरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज (गुरुवारी)पदयात्रा काढण्यात आली.सकाळी साडेदहा वाजता चिंचवड स्टेशन येथून पदयात्रेला सुरुवात झाली. शहराध्यक्ष संजोग…