Browsing Tag

NCP Candidate Parth Pawar

Pimpri : पार्थच्या पराभवाचा धक्का नाही; पराभवाने तो खचला नाही – अजित पवार

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून मुलगा पार्थ याच्या पराभवाचा पवार कुटूंबियांना कोणताही धक्का बसला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पडलेल्या उमेदवाराच्या पराभवाचे जेवढे दुःख झाले. तेवढेच पार्थच्या पराभवाचे दुःख झाल्याचे पार्थचे…

Pimpri : लोकसभा उमेदवारांचा खर्च ; बारणे यांना पक्षाने दिले 40 लाख तर डॉ. कोल्हे यांना तिघांकडून एक…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीतील शिरुर आणि मावळ मतदारसंघातील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्यामध्ये मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना पक्षाने 40 लाख रुपये दिल्याची नोंद आहे. तर, शिरुरचे…

Maval : मावळमध्ये 15 हजार मतदारांच्या पसंतीला एकही उमेदवार पडला नाही

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील 21 उमेदवारांपैकी 15 हजार 548 मतदारांच्या पसंतीला एकही उमेदवार पडला नाही. नन ऑफ द अबोव्ह (वरीलपैकी एकही नाही)नोटा या पर्यायाला मावळमधील 15 हजार 548 मतदारांनी पसंती दिली. यात पोस्टल मतदान करणा-या 32…

Maval: पार्थ पवार यांच्या पराभवाची ‘ही’ आहेत कारणे..

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा पराभव झाला. त्यांच्या विजयासाठी पवार घराण्यातील सर्व सदस्य मावळात तळ ठोकून होते. राज्यातील कार्यकर्त्यांनी देखील मावळात ठाण…

Pimpri: पिंपरी-चिंचवडकरांनी पवारांच्या तिस-या पिढीला नाकारले

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडवर 15 वर्ष एकहाती हुकुमत गाजविली. शहरातील नागरिकांनी पवारांना भरभरुन दिले. पण,…

Maval : दारुण पराभवानंतर पार्थ पवार म्हणतात………

एमपीसी न्यूज - पवार घराण्यातील तिस-या पिढीचे पार्थ पवार यांना राजकारणातील सुरुवातीलाच पराभवाला सामोरे जावे लागले. मावळ लोकसभा मतदारसंघातून तब्बल दोन लाख 17 हजार 763 मतांनी पार्थला पराभव पहावा लागला. पवार घराण्याला देखील पहिलाच आणि एवढ्या…

Maval : पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार – संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार 50 हजार ते दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला.मावळ,…

Maval: पवार घराण्याचा पहिला पराभव माझ्याकडून होणार – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी महायुतीच्या बाजुने आपला कौल दिला आहे. त्यामुळे मी निश्चित आहे. दीड ते दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल, असा ठाम विश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त करत पवार…

Maval/ Shirur: बारणे-पवार, आढळराव-डॉ. कोल्हे यांच्या भवितव्याचा उद्या फैसला

एमपीसी न्यूज - गेल्या 25 दिवसांपासून सगळ्यांनाच ज्या दिवसाची प्रतीक्षा लागली होती. तो मतमोजणीचा दिवस उद्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी)पार पडणार आहे. मावळमध्ये हॅटट्रिक करत शिवसेना भगवा फडकाविणार की राष्ट्रवादीचे…

Maval: मतमोजणीची तयारी पूर्ण; निकालासाठी 29 फे-या

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाची 23 मे ला मतमोजणी होणार आहे. निवडणूक विभागाची मतमोजणीची तयारी पुर्ण झाली आहे. विधानसभानिहाय 14 टेबलची मांडणी केली असून त्यानुसार सुमारे 25 ते 42 फे-या होणार आहेत. एका फेरीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण…