Browsing Tag

NCP Candidate Parth Pawar

Maval/ Shirur: निकालाचे काऊंट डाऊन ; मावळमधून बारणे की पार्थ, शिरुरमधून कोल्हे की आढळराव; उत्सुकता…

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या चार दिवसांवर आला असून काऊंट डाऊन सुरु झाले आहे. पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांच्या नजरा 23 मे कडे लागल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील…

Maval : मावळ मतदारसंघात 59.49 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील 21 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी (दि. 29) मतदानयंत्रात बंद झाले आहे. दिवसभरात 59.49 टक्के मतदान झाले. गेल्यावेळी पेक्षा 2 टक्के हे मतदान कमी झाले आहे. नवमतदार, ज्येष्ठ मतदारांमध्ये मतदानादरम्यान मोठा…

Maval : राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार अन्‌ भाजप आमदार बाळा भेगडे यांची मतदानकेंद्रावर भेट

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात आज (सोमवारी) सकाळपासून मतदान सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांची तळेगाव दाभाडे येथे एका मतदान केंद्रावर भेट झाली. दोघांनीही हस्तांदोलन…

Maval/ Shirur: बारणे-पवार यांच्यात काटे की टक्कर; आढळराव यांना डॉ. कोल्हे यांचे आव्हान; उद्या मतदान

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. मावळातून शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यात काटे की टक्कर आहे. तर, शिरुरमधून महायुतीचे…

Maval : पार्थ पवार यांचे खासगी फोटो ‘व्हायरल’ करणा-याविरुद्ध गुन्हा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांची वैयक्तिक बदनामी करणारे फोटो 'सोशल मीडिया'वर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुणे…

Pimpri : आपल्याला केवळ एकदाच मतदानाच्या माध्यमांतून देशहिताचे काम करायचे आहे – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मागील पाच वर्षात मलिन झाली आहे. भाजपा सरकार हे 2 कोटी रोजगार मागील पाच वर्षात देणार होते. परंतु भाजपा सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. विद्यमान खासदारांनी देखील मावळ मध्ये मागील पाच वर्षात…

Maval : निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ‘सोशल मीडिया’वरून चिखलफेक

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील जाहीर प्रचार उद्या संपणार असताना आज (शुक्रवारी) महायुती आणि महाआघाडीच्या नेटीझन्सच्या समर्थकांकडून 'सोशल मीडिया'वरून चिखलफेक केली जात आहे. महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख…

Kalewadi : छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे काय झाले ? – धनंजय…

एमपीसी न्यूज - मागील निवडणुकीत भाजपाने छत्रपतीं शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेंब आंबेडकर यांच्या स्मारकांचे भूमिपूजन केले त्याचे काय झाले ? त्या स्मारकाला अजून एक वीट बसविली नाही. मोदींनी केलेल्या या फसव्या योजनांचे काय झाले असा सवाल विरोधी…

Pimpri : पार्थ पवार यांच्या प्रचारात शेकापची आघाडी

एमपीसी न्यूज - पार्थ पवार यांच्या प्रचारात पिंपरी-चिंचवड शेतकरी कामगार पक्ष आघाडीवर असून प्रचारपत्रक काढून चिंचवड विधानसभा व पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात प्रचाराचा झंझावात केला. शहरातील कष्टकरी कामगार यांच्या मूलभूत प्रश्नांना हात घालून…

Pimpri : राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे लोणावळा लोकलमध्ये पार्थ पवार यांचा प्रचार

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाचे आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज दापोडी ते लोणावळा लोकलमध्ये…