Browsing Tag

NCP Doctor Cell

Pune: ‘कोरोनाशी लढताना पोलिसांनीही आरोग्याची काळजी घ्यावी’

एमपीसी न्यूज - पुण्यात कोरोनाचे भयंकर संकट असतानाही पोलीस बांधव आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून वारजे पोलीस स्टेशन व वाहतूक पोलीस…