Browsing Tag

Ncp Lonavala

Lonavala : लोणावळ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या फोटोला फासले काळे

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिका करणारे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा लोणावळ्यात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पडळकर यांचा फोटोला कार्यकर्त्यांनी काळे फासले.…