BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

NCP Sharad Pawar

Talegaon Dabhade : शरद पवार यांची उद्या तळेगाव येथे जाहीर सभा

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या, शुक्रवारी (दि.11) तळेगाव येथे जाहीर सभा होणार आहे थोर समाजसेवक नथूभाऊ…

Baramati : ईडीच्या कारवाई विरोधात बारामतीमध्ये कडकडीत बंद

एमपीसी न्यूज - शिखर बँक घोटाळा प्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचे पडसाद उमटले असून बारामती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पुण्यात देखील मंडईच्या टिळक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस…

Pimpri : राष्ट्रवादीची विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी; शनिवारी मुंबईत बैठक

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. सक्षम उमेदवार शोधण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दोन दिवसांपासून जिल्हावार बैठका घेऊन आढावा घेत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी शहरातील…

Bhosari: पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार हवेत – शरद पवार

एमपीसी न्यूज –लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नका. विधानभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेह-याला संधी दिली जाईल. त्यासाठी आतापासूनच मतदारांच्या घरी पोहचा.…

Maval : कुटुंबात पहिल्यांदाच पराभव; ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’; शरद पवार यांची भावनिक…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीचा गड राखला. पण मावळ लोकसभा मतदारसंघातून नातू पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. पार्थच्या पराभवाने पवारांच्या कुटुंबाला पहिल्यांदाच हार पहावी लागली आहे. त्यावर 'थकलो आहे जरी, अजून…

Pimpri: पिंपरी-चिंचवडकरांनी पवारांच्या तिस-या पिढीला नाकारले

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडवर 15 वर्ष एकहाती हुकुमत गाजविली. शहरातील नागरिकांनी पवारांना भरभरुन दिले. पण,…

Maval : नव्या पिढीचं नेतृत्व पाहायचंय, याची देही, याची डोळा – शरद पवार

एमपीसी न्यूज - देशाचे राजकारण बदलत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी ज्याप्रमाणे 1967 मध्ये तरुणांना संधी दिली तोच विचार करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य चालवताना नव्या पिढीतील तरुणांना लोकसभेसाठी संधी दिली आहे. संग्राम जगताप, धनंजय…

Talegaon Dabhade : शरद पवार यांची उद्या तळेगाव दाभाडेत सभा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे कवाडे, गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे…

Maval : पार्थ पवार यांचे मत पडणार दुसऱ्याच्या झोळीत !

एमपीसी न्यूज- मिळणारे प्रत्येक मत हे उमेदवारासाठी लाखमोलाचे असते. स्वतःचे एक मत सुद्धा प्रत्येक उमेदवारासाठी तितकेच महत्वाचे असते. पण उमेदवार असूनही स्वतःचे मत स्वतःला देता येऊ शकणार नाही असे चार उमेदवार मावळ मतदार संघामध्ये आहेत. यामध्ये…

Nigdi : आजोबांना पंतप्रधान करण्यासाठी मतभेद विसरून काम करा – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विकास केला आहे. आज माझा मित्र माझ्यासोबत फिरताना तो आवाक झाला. तो म्हणाला, "असा विकास मी कुठे पाहिलेला नाही. नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरातचे मॉडेल देशभर ठेऊ शकतात. तर मग आपण शहराचा…