Browsing Tag

NCP Sharad Pawar

Pune : साहेबांनी ‘डोळे वटारताच’ पुण्यातील अजितदादा समर्थकांची तलवार म्यान !

एमपीसी न्यूज - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड पुकारल्याने पुण्यातील त्यांचा गट फुटण्याच्या स्थितीत होता. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गांभीर्याने दखल घेतली. शरद पवार यांनी 'डोळे वटारताच' अजितदादांसोबतच त्यांच्या…

Mumbai : भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही- शरद पवार

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीच्या आमदारांना कोणतीही कल्पना न देता राजभवनात नेण्यात आले असून राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचीत सदस्यांच्या सह्यांचा गैरवापर अजित पवारांनी केल्याची शक्यता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. अजित…

Mumbai : अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही – शरद पवार

एमपीसी न्यूज- राज्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीने सरकार स्थापन केले. या घटनेच्या प्रतिक्रिया आता बाहेर पडत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा दस्तुखुद्द शरद पवार यांनी या निर्णयावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार…

Mumbai : सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादीची आज दुपारी बैठक ; शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत होणार चर्चा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा लवकर सुटण्याचे चिन्ह दिसत नाही. शिवसेनेनंतर आता राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांनी तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. आज नवी दिल्ली येथे सकाळी 10…

Pimpri: शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी अण्णा बनसोडे यांना विजयी करा – वैशाली काळभोर

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन…

Talegaon Dabhade : शरद पवार यांची उद्या तळेगाव येथे जाहीर सभा

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी- काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या, शुक्रवारी (दि.11) तळेगाव येथे जाहीर सभा होणार आहे थोर समाजसेवक नथूभाऊ…

Baramati : ईडीच्या कारवाई विरोधात बारामतीमध्ये कडकडीत बंद

एमपीसी न्यूज - शिखर बँक घोटाळा प्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईचे पडसाद उमटले असून बारामती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. पुण्यात देखील मंडईच्या टिळक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस…

Pimpri : राष्ट्रवादीची विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी; शनिवारी मुंबईत बैठक

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. सक्षम उमेदवार शोधण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दोन दिवसांपासून जिल्हावार बैठका घेऊन आढावा घेत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी शहरातील…

Bhosari: पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार हवेत – शरद पवार

एमपीसी न्यूज –लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नका. विधानभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेह-याला संधी दिली जाईल. त्यासाठी आतापासूनच मतदारांच्या घरी पोहचा.…

Maval : कुटुंबात पहिल्यांदाच पराभव; ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’; शरद पवार यांची भावनिक…

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीचा गड राखला. पण मावळ लोकसभा मतदारसंघातून नातू पार्थ पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. पार्थच्या पराभवाने पवारांच्या कुटुंबाला पहिल्यांदाच हार पहावी लागली आहे. त्यावर 'थकलो आहे जरी, अजून…