Browsing Tag

NCRA

Dr. Govind Swarup Passed Away: भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरूप यांचे पुण्यात निधन

एमपीसी न्यूज - भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप यांचे आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अल्पशा आजाराने आज रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.…