Browsing Tag

NDRF

Sudumbare News : सुदुंबरे येथील NDRF च्या पाचव्या कॉर्प्स कॅम्पसचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - सुदुंबरे येथील NDRF च्या पाचव्या कॉर्प्स कॅम्पसचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (दि.19) उद्घाटन करण्यात आले. शहा यांनी नवीन कॅम्पसची पाहणी करत माहिती घेतली. यावेळी त्यांनी NDRF जवानांसोबत स्नेह भोजनही केले.जवानांशी…

Vadgaon Maval News : तळीये येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये बचाव कार्य करणाऱ्या एनडीआरएफ मधील जवानांचा…

एमपीसी न्यूज - महाड येथील तळीये येथे नैसर्गिक आपत्ती दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये बचाव कार्य करणाऱ्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील एनडीआरएफ मधील जवानांचा मावळ तालुका सरपंच परिषदेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. सरपंच परिषदेचे…

Talegaon News : लसीकरणाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा : गटविकास अधिकारी भागवत यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - “कोविडच्या काळात डॉ. भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयाने केलेले कार्य हे खरच कौतुकास्पद आहे. त्यातच आता येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरणचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा.” असे आवाहन मावळचे गटविकास अधिकारी भागवत यांनी केले.…

Talegaon News : इंदोरी मध्ये तेलगळती आणि अग्नीशमनची प्रात्याक्षिके

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील इंदोरी गावात हिन्दुस्तान पेट्रोलियमच्या मुंबई पुणे सोलापूर पाईपलाईनच्या संपादित क्षेत्रामधे अनधिकृत खोदकाम केल्याने तेलगळती झाल्यास करावयाची आपात्कालीन उपाययोजना आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची घ्यावयाची काळजी…

Pune News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पुणे आयुक्तांकडून आढावा !

दरम्यान पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेचा फोनवरुन आढावा घेतला.

Lonavala Crime News : तुंगार्ली तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला

एमपीसी न्यूज - तुंगार्ली तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला. शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफच्या जवानांनी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधला. ही घटना सोमवारी (दि. 16) घडली होती.अमित गुप्ता (वय 24, रा. वसई) असे…

Preparedness to face the Cyclone: चक्रीवादळात मनुष्यहानी आणि नुकसान होऊच नये यासाठी प्रयत्न –…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले असून ते उद्या दुपारी अलिबागला धडकण्याचा आताचा अंदाज आहे. इतर चक्रीवादळापेक्षा याचा जोर अधिक राहणार आहे. या वादळामुळे नासधूस होऊ नये, मनुष्यहानी होऊ नये यासाठी नेव्ही,…

Cyclone Nisarga Update: चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आढावा बैठक

एमपीसी न्यूज - अरबी समुद्रात धडकणाऱ्या चक्रीवादळाला तोंड देण्याच्या सज्जतेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, भारतीय हवामानशास्त्र विभाग,आणि भारतीय तटरक्षक दलाच्या…

Cyclone Alert : ओदिशा व प. बंगाल किनारपट्टीला बुधवारपर्यंत एम्फन चक्रीवादळ धडकण्याचा इशारा

एमपीसी न्यूज - बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होऊन त्याचे एम्फन चक्रीवादळात (Amphan Cyclone) रूपांतर होण्याची शक्यता असून येत्या बुधवार (20 मे) पर्यंत ते ओदिशा आणि पश्चिम बंगालची किनारपट्टी ओलांडण्याची…