Browsing Tag

NDRF

Talegaon Dabhade : केवळ खबरदारी म्हणून एनडीआरएफचे ‘ते’ जवान विलगीकरणात – सीओ दीपक…

एमपीसी न्यूज - दिल्ली मधील निजामुद्दीन येथे विविध कारणांनी संपर्क आलेल्या सर्व नागरिकांना विलगिकरण कक्षात ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. तळेगाव येथे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) चार जवानांना खबरदारी म्हणून…

Daund : भीमा नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश

एमपीसी न्यूज - भीमा नदीत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. आज दुपारी पावणे तीन वाजता तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.निखिल होलम असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.निखिल हा सोमवारी संध्याकाळी मलथन…

Maval : इंद्रायणी नदीत दोघेजण बुडाले; एकाचा मृतदेह मिळाला, दुस-याचा शोध सुरू

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीपात्रात आज सायंकाळी साडेपाच वाजता एकजण बुडत असल्याची घटना घडली. त्याला वाचवण्यासाठी दोनजण  पाण्यात उतरले. मात्र त्याला वाचवण्याच्या नादात दोघांपैकी आणखी एकजण बुडाला. तर तिस-याला वाचविण्यात यश आले आहे. ही घटना…

Ambegaon : मीना नदीमध्ये बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज - आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात मीना नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेली तीन मुले मीना नदीत बुडाली. या मुलांचे मृतदेह आज, सोमवारी सकाळी एनडीआरएफ पथकाच्या हाती लागलेले आहेत. ही घटना रविवारी (दि.29) घडली.प्रणय राजेंद्र वाव्हळ(वय…

Chakan : नदीच्या पुरात अडकलेल्या तरुणाची एनडीआरएफने केली सुटका

एमपीसी न्यूज - नदीच्या पुरात एक तरुण दुपारपासून अडकल्याची घटना खालुंब्रे (ता. खेड) हद्दीतील इंद्रायणी नदीच्या पत्रात शनिवारी (दि.१४) घडली. सायंकाळी सातच्या सुमारास महाळुंगे (ता. खेड) पोलिसांनी एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने या तरुणाची…

Maval : इंद्रायणी नदीत पडलेला ‘तो’ तरुण दुस-या दिवशीही बेपत्ताच; नदीतील पाण्याची पातळी…

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचा कठडा तोडून कार नदीपात्रात पडली. कारमधील तिघांपैकी एकजण पोहून बाहेर आला. एकाच मृतदेह कारसोबत काढण्यात आला. तर तिस-या तरुणाचा शोध दुस-या दिवशीही लागला नाही. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत…

Maval : टाकवे बुद्रुक पुलावरून कार इंद्रायणी नदीत कोसळली, एनडीआरएफच्या जवानांना कार शोधण्यात यश;…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक पुलाचा कठडा तोडून कार इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडल्याची घटना आज दुपारी 1.15 च्या सुमारास घडली आहे. एनडीआरएफच्या जवानांना कार शोधण्यात यश आले आहे. मात्र, अद्याप दोन युवक बेपत्ता असून त्यांचा शोध…

Pune : भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कोंढव्यामधील सोमजी पेट्रोल पंपाजवळ इमारतीच्या पार्किंगची भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. मृतांमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. मृतांचा आकडा 18  पर्यंत जाऊ शकतो अशी भीती व्यक्त…

Talegaon : जाधववाडी धरणात बुडून तिघांचा मृत्यू; एनडीआरएफच्या मदतीमुळे तिघे बचावले

एमपीसी न्यूज - जाधववाडी येथील धरण परिसरात सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी गेलेले सहाजण धरणाच्या पाण्यात बुडाले. वेळीच सर्वाना पाण्याबाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. मात्र, यातील तिघांचा मृत्यू झाला असून तिघेजण बचावल्याचे सांगण्यात आले…

Ambegaon : विहिरीचे खोलीकरण सुरु असताना मातीचा ढिगारा कोसळून मजुराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- आंबेगाव तालुक्यात विहिरीचे खोलीकरण सुरु असताना ढिगा-याखाली अडकून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना काल, गुरुवारी (दि. 18) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हारवाडी, गणेशनगर ता. आंबेगाव येथे घडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे…