Browsing Tag

near Adoshi tunnel

Lonavala News: आडोशी बोगद्याजवळ ऑईलचा टँकर उलटल्याने द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा एक ऑईलचा टँकर उलटून सर्व ऑईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.मिळालेल्या…