Browsing Tag

neelpaint

Wakad: …अन् दहा रूपयांची नेलपेंट पडले महागात!

एमपीसी न्यूज - 'नायका' या संकेतस्थळावरून मागविलेली नेलपेंट न आल्याने तरूणीने एकाला मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केली. तिच्या बँक खात्याची माहिती विचारून आरोपीने खात्यावरून सुमारे 92 हजार रूपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. त्यामुळे दहा…