Browsing Tag

NEFT transaction

Sangvi : एनईएफटीद्वारे एक लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून दुकानदाराची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका दुकानदाराच्या बँक खात्यातून एनईएफटी द्वारे एक लाख रुपये परस्पर ट्रान्सफर करून दुकानदाराची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 14 मार्च रोजी रात्री सात वाजता पिंपळे गुरव येथे घडली. याबाबत बुधवारी (दि. 18) गुन्हा दाखल करण्यात आला…