Browsing Tag

negative

Pimpri: च-होलीतील आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह; दिवसभरात सहा नवीन रुग्ण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली परिसरातील आणखी तिघांचे आज (मंगळवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळीच च-होलीतील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. दिवसभरातच-होलीतील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सक्रिय…

Nigdi: दिलासादायक!; रुपीनगरमधील दोन मुलींसह 15 जणांची कोरोनावर मात, आजपर्यंत 76 जण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज - कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरलेल्या निगडी-रुपीनगरसाठी एका दिलासादायक बातमी समोर आली आहे. रुपीनगरमधील तीन वर्षाच्या दोन मुलींसह सहा पुरुषांनी आणि भोसरी, मोशीतील सात जणांनी अशा 15 रुग्णांनी आज (शुक्रवारी) एकाचदिवशी कोरोनावर मात केली…

Pimpri: आज आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह तर, तिघे कोरोनामुक्त; आतापर्यंत 145 जणांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील रुपीनगर आणि मोशीतील आणखी तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा 64 वर पोहचला आहे. आज तीघे कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील 135 आणि महापालिका हद्दीबाहेरील दहा अशा 145…

Pimpri: दिलासादायक!; पिंपरी-चिंचवड शहरातील 94 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे अनेक संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह देखील येत आहेत. शहरातील 94 संशयितांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब मानली जात आहे. आज…

Pimpri: दिलासादायक; शहरात आज एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही; 64 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज - मागील सलग 12 दिवसांपासून कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळणा-या पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवारी) सायंकाळी सहापर्यंत एकही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. याऊलट 14 दिवसांचे उपचार घेऊन एक महिला रुग्ण कोरोनामुक्त होत घरी गेली…

Pimpri: शहरातील 128 कोरोना संशयितांचे ‘रिपोर्ट निगेटीव्ह’

एमपीसी न्यूज - कोरोनाचे संशयित म्हणून महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या तब्बल 128 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे 126 नवीन…

Pimpri: दिलासादायक!; ‘तबलीगी जमात’शी संबंधित पॉझिटीव्ह रुग्णाचे दोनही ‘रिपोर्ट…

एमपीसी न्यूज - पिंपरी शहरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची पन्नाशी ओलांडली असताना आणि दररोज रुग्ण संख्येत वाढ होत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दिल्लीतील तबलीगी जमातीच्या कार्यक्रमातून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचे 14…

Pimpri:दिलासादायक; पिंपरी-चिंचवड शहरातील 71 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

एमपीसी न्यूज - कोरोनाचे संशयित म्हणून महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या 71 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना 71 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने ही दिलासादायक…

Pune : निजामुद्दीन येथील मेळाव्यातील 46 पैकी 42 जण ‘कोरोना’ निगेटिव्ह -मुरलीधर मोहोळ

एमपीसी न्यूज - दिल्लीतील निजामुद्दीन मरकज मेळाव्यात सहभागी झालेल्या ४६ जणांचे स्त्राव नमुने कोरोना तपासणीसाठी पाठवले होते. यात 46 पैकी 42 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून उरलेल्या चार जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर…