Browsing Tag

nehru nagar

Pimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा –…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या बाबतीतील उपाययोजनांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय, हेळसांड होत आहे. त्यामुळे शहरातील कोविड केअर सेंटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने त्वरित पूर्णवेळ विशेष अधिकारी नेमावे.…

Akurdi News : ‘एमआयडीसी’त कामगारांना ये-जा करण्यासाठी पीएमपीएल सेवा सुरू करा ;…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात राहणारे हजारो असंघटित कंत्राटी आणि हंगामी कामगार चाकण, म्हाळुंगे, तळवडे, भोसरी, पिंपरी, चिंचवड या एमआयडीसी तसेच, हिंजवडी फेज क्र. 1, 2 आणि 3 च्या औद्योगिक क्षेत्रात कामाला जातात. कामगारांना कामावर…

Pimpri News : तोडफोड करणाऱ्या आरोपींची पिंपरी पोलिसांकडून धिंड

एमपीसी न्यूज - नेहरूनगर येथे 30 ऑक्टोबर रोजी 100 जणांच्या टोळक्याने तलवार, कोयते, लाकडी दांडके, बॅट, चॉपर, सिमेंट ब्लॉक, विटांनी मारहाण करत एकावर खुनी हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री साडेनऊ वाजता नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.…

Pimpri Crime : नेहरूनगर येथे ज्वेलर्सचे दुकान फोडले; रविवारी सकाळी प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज - नेहरूनगर पिंपरी येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले. दुकानातून चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना आज (रविवारी, दि. 27) सकाळी उघडकीस आली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Pimpri: तोडफोडीचे सत्र सुरुच, नेहरूनगरमध्ये चार वाहनांचे मोठे नुकसान

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरू झाले आहे. रविवारी (दि.31) पहाटेच्या सुमारास नेहरूनगर, पिंपरी येथे अज्ञात व्यक्तीने चार वाहनांची तोडफोड केली आहे.पिंपरी पोलिसांनी दिलेल्या…