Browsing Tag

Neighbors were beaten

Pune News: पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी शेजारी गेले अन् मार खाऊन परत आले

एमपीसी न्यूज - पती पत्नीचे भांडण सोडविणे शेजारच्या दाम्पत्यांना चांगलेच महागात पडले. पण आमच्या भांडणात मधी का पडता, असे म्हणत त्यांनाच मारहाण करण्यात आली. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.  याप्रकरणी उर्मिला फड…