Browsing Tag

Netflix latest news

Technology News: नेटफ्लिक्समध्ये लवकरच येणार ‘शफल प्ले’ फिचर

एमपीसी न्यूज - नेटफ्लिक्स हे ‘शफल प्ले’ या फिचरचे टेस्टिंग करत असून लवकरच ते सर्वांच्या वापरासाठी उपलब्ध होणार आहे. ऑगस्ट 2020 पासून नेटफ्लिक्स या फिचरची तपासणी करत आहे.या फिचरमध्ये स्क्रिनवर ‘शफल प्ले’ असे एक बटण देण्यात येणार आहे.…