Browsing Tag

nevy

Indian Nevy News : ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

एमपीसी न्यूज : भारताने स्टील्थ डिस्ट्रॉयर आयएनएस चेन्नई या युद्धनौकेवरुन रविवारी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने अरबी समुद्रातील एका लक्ष्यावर अचूक निशाणा साधला. उच्चस्तरीय आणि…